सिंधुदुर्ग, रत्नागिरीत उद्योग व्यवसाय आणणार, बेरोजगारी दूर करणार!

खासदार नारायण राणे यांचे प्रतिपादन सीवल्ड प्रकल्प, रिफायनरी येत्या काळात पूर्ण करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व्यवसाय आणणार. पर्यटन वाढविणार आणि त्यासाठीचे वातावरण तयार करणार.पर्यटक इथे जास्त काळ राहतील अशी साधने निर्माण करणार.सीवल्ड प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करणार.…

Read Moreसिंधुदुर्ग, रत्नागिरीत उद्योग व्यवसाय आणणार, बेरोजगारी दूर करणार!

प्रवेशोत्सवाने चिंदर सडेवाडी शाळा गजबजली…!

विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत ; मोफत पाठ्यपुस्तके वितरण ; शाळा परिसरात करण्यात आले वृक्षारोपण आचरा-प्रतिनिधी :

Read Moreप्रवेशोत्सवाने चिंदर सडेवाडी शाळा गजबजली…!

वायरी भुतनाथ येथील विक्रम तोडणकर यांच्या जळालेल्या घराची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

वायरी-भूतनाथ मोरेश्वरवाडी येथील विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या राहत्या घरास आज रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात घरासह, आतील सर्व साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली. त्यामुळे तोडणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आमदार वैभव नाईक यांनी आज दुपारी तातडीने…

Read Moreवायरी भुतनाथ येथील विक्रम तोडणकर यांच्या जळालेल्या घराची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

“तुम्हारा वक्त भी नही आने देंगे!, कणकवलीत बॅनर वरून राजकारण तापले!

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाहेर लावलेल्या बॅनरला “त्याच स्टाईल”ने उत्तर शिवसेनेच्या इशाऱ्याला प्रती इशारा कणकवली काल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर लागलेला “वक्त आणि दो जवाब भी देंगे” अशा आशयाचा इशारा देणारा बॅनर चर्चेचा विषय बनलेला असतानाच आता याच बॅनर ला त्याच “स्टाईल”ने…

Read More“तुम्हारा वक्त भी नही आने देंगे!, कणकवलीत बॅनर वरून राजकारण तापले!

वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक कारवाई

आंबोली वर्षा पर्यटनाला आता सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वनखात्याने निर्बंध जारी केल्यानंतर आता पोलिसांनीही खास धूम स्टाईल पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आंबोली वर्षा पर्यटन हंगामात धबधब्यासह मुख्य अन्य पर्यटनस्थळांवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी सावंतवाडी पोलीस सतर्क…

Read Moreवर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक कारवाई

“वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे!

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोरील बॅनर चर्चेचा विषय काही दिवसांपूर्वीच येथील चौकात लावलेला शिवसेनेचा बॅनर आला होता फाडण्यात लोकसभा निवडणुक निकाल नंतर लागलेल्या बॅनर मधून कोणाला इशारा? कणकवलीत शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर लागलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीत…

Read More“वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे!

आचरा पोलीस स्टेशन चे सुनील जाधव यांची निरीक्षक पदी बढती

आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांची पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली असून मुंबई येथील राज्य गुप्त वार्ता विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बढती बद्दल आचरा पोलीस स्टेशन तर्फे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई…

Read Moreआचरा पोलीस स्टेशन चे सुनील जाधव यांची निरीक्षक पदी बढती

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना मोफत देवदर्शन सहल

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना मोफत देवदर्शन सहलीचा शुभारंभ शनिवार दिनांक १५ जुन रोजी सायंकाळी ५ – ३० वाजता चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे होणार आहे .मोहीनी…

Read Moreभाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना मोफत देवदर्शन सहल

नारायण राणेंच्या स्वागतासाठी बांद्यात जय्यत तयारी

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे हे आज सायंकाळी ४ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे बांदा येथे भाजपच्या माध्यमातून भव्य स्वागत करण्यात येणार आहे. श्री. राणे यांचे आज सायंकाळी मीपा एअरपोर्ट येथे आगमन…

Read Moreनारायण राणेंच्या स्वागतासाठी बांद्यात जय्यत तयारी

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने STS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी करणार विमानाने ISRO सफर

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२४ मधील 4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रथम पाच अशा पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात दिनांक १८ जून ते २१ जून २०२४ या कालावधीत…

Read Moreयुवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने STS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी करणार विमानाने ISRO सफर

फ्लॅट फोडणार्‍या “त्या” चोरट्यांनी सावंतवाडीत आणखी १ दुचाकी चोरली

ते चोरटे आंबोलीच्या दिशेने गेल्यामुळे ते घाटमाथ्यावरील असावेत, असा पोलिसांचा संशय सावंतवाडी येथील सबनिसवाडा-तोरणेपाणंद येथे फ्लॅट फोडून चोरी करणान्या चोरट्यांनी सावंतवाडीतील आणखी १ दुचाकी चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र त्यातील पैट्रोल संपल्याने आंबोली घाटात गाडी टाकून त्यांनी पळ…

Read Moreफ्लॅट फोडणार्‍या “त्या” चोरट्यांनी सावंतवाडीत आणखी १ दुचाकी चोरली

ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी दिलेले योगदान न विसरण्यासारखे!

कनेडी विभागीय कार्यालयाच्या वतीने ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान कनेडी विभागीय कार्यालयाच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी – हरकुळ विभागीय कार्यालयामध्ये युवा सेने मार्फत ज्येष्ठ शिवसैनिकांचा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात…

Read Moreज्येष्ठ शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी दिलेले योगदान न विसरण्यासारखे!
error: Content is protected !!