
निरंजन वसंत डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी.
-विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू मुंबई, विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख…








