पाटबंधारे विभागाचे नवनियुक्त तलाव सुरक्षा रक्षक पाच महिने पगाराच्या प्रतीक्षेत

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आणि रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाचा भोंगळ कारभार कर्मचाऱ्यांवर आलीय उपासमारीची वेळ दलालांच्या फायद्यासाठीच घाई गडबडीत नियुक्ती प्रक्रिया स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांचा आरोप प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तलावांवर नव्यानेच नियुक्त…

Read Moreपाटबंधारे विभागाचे नवनियुक्त तलाव सुरक्षा रक्षक पाच महिने पगाराच्या प्रतीक्षेत

कुडाळ महिला व बाल रुग्णालयाची दयनीय अवस्था

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव महिला रुग्णांना परतवून लावण्याची नामुष्की प्रतिनिधी । कुडाळ : कोट्यावधी रुपये खर्च करून दहा वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांअभावी अक्षरशः दयनीय अवस्था झालेली आहे. स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने प्रसूती…

Read Moreकुडाळ महिला व बाल रुग्णालयाची दयनीय अवस्था

राणेंच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी ठाकरे नव्हेत, शिवसैनिकच पुरेशे!

हिम्मत असेल तर राणे व त्यांच्या बगलबच्चानी ठाकरेंच्या सभास्थळी येऊन दाखवावे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे राणेंना प्रती आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा 3 मे रोजी कणकवलीत घेण्यात येणार आहे. व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरापासून पाचशे…

Read Moreराणेंच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी ठाकरे नव्हेत, शिवसैनिकच पुरेशे!

ओसरगाव गवळवाडी येथील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

गेले पंधरा दिवस ठाकरे गटाला कणकवली मतदारसंघात धक्के आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश कणकवली तालुक्यातील ओसरगाव गवळवाडी येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते सदानंद मोरे,शिवराम मोरे,गणेश मोरे,प्रमोद मोरे,प्रभाकर देसाई,विनोद देसाई,प्रथमेश देसाई,अतुल मोरे,रवी बंटीवरडार,रदीर बेनेटी,परशुराम मोरे,विलास राणे,स्वप्निल राणे,उषा…

Read Moreओसरगाव गवळवाडी येथील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

खारेपाटण येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात

श्री देव कालभैरव मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ भारतीय जनता पार्टी शिवसेना,राष्ट्रवादी,आर पी आय व महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचे कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज गुरुवार दी.२५…

Read Moreखारेपाटण येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात

राणेंसाठी देशातील मातब्बर नेत्यांच्या तोफा मतदारसंघात धडाडणार

अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर प्रचार सभा होणार माजी आमदार प्रमोद जठार यांची माहिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपाचे देशभरातील स्टार प्रचारक रत्नागिरी सिंधुदुर्गात जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ…

Read Moreराणेंसाठी देशातील मातब्बर नेत्यांच्या तोफा मतदारसंघात धडाडणार

बहुजन… कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम केले आहेच, यापुढे केंद्रसरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना खेड्यापाड्यात राबवण्याचा संकल्प केलाय – सुनिल तटकरे

आम्ही या देशाच्या संविधानाशी नेहमी एकनिष्ठ राहिलो आहोत आणि कायम राहणार… महायुतीची जाहीर सभा पाभरे पंचायत समिती गणात पार… म्हसळा – माझ्या बहुजन… कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम या मतदारसंघात केल्याचे सांगत केंद्रसरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना खेड्यापाड्यात…

Read Moreबहुजन… कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम केले आहेच, यापुढे केंद्रसरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना खेड्यापाड्यात राबवण्याचा संकल्प केलाय – सुनिल तटकरे

राऊतांना नाही तर केसरकरांना व्हॅनिटीत आरामाची गरज !

अमित सामंत यांचा दीपक केसरकर यांना टोला कुडाळ मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची कार्यकारिणी बैठक निलेश जोशी । कुडाळ : आरामाची गरज खासदार विनायक राउतना नाही तर दीपकभाईंना जास्त आहे. म्हणून त्यांनी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे. त्यात त्यांनी आराम करावा…

Read Moreराऊतांना नाही तर केसरकरांना व्हॅनिटीत आरामाची गरज !

खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण व चौथीचा विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

खारेपाटण येथील शेठ न.म. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ येथील कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमाला मा.श्री.सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक मा.श्री. आदिनाथ कपाळे उपस्थित होते.…

Read Moreखारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण व चौथीचा विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

शक्तिपीठ महामार्गच्या विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांची सावंतवाडीत बैठक

सावंतवाडी- नागपूरहून निघणारा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून सावंतवाडी तालुक्यातील गेळे, आंबोली, वेरले, पारपोली, फनसवडे, असनिये, तांबोळी, डेगवे, बांदा असा जाणार आहे. या सहापदरी महामार्गामुळे तालुक्यातील हजारो एकर जमीन जाणार असून पर्यावरणाची प्रचंड हानी होणार आहे. मुळात आपला तालुका हा पश्चिम…

Read Moreशक्तिपीठ महामार्गच्या विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांची सावंतवाडीत बैठक

पाच वर्षे मोदींच्या मंत्रीमंडळात काम करुनही एक रुपयांची गुंतवणूक आणता आली नाही, तुम्हाला लोकांच्या संवेदना कधी समजल्याच नाहीत – सुनिल तटकरे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेण येथे दिनांक २६ एप्रिल रोजी जाहीर सभा;सुनिल तटकरे यांची माहिती… रोहा – अनंत गीते तुम्ही नशीबवान आहात मोदींच्या मंत्रीमंडळात तुम्हाला अवजड की अवघड खाते मिळाले. त्याचे महत्व तुम्हाला कधी कळलेच नाही. पाच वर्षांत तुम्ही मोदींच्या…

Read Moreपाच वर्षे मोदींच्या मंत्रीमंडळात काम करुनही एक रुपयांची गुंतवणूक आणता आली नाही, तुम्हाला लोकांच्या संवेदना कधी समजल्याच नाहीत – सुनिल तटकरे
error: Content is protected !!