
कुडाळ मालवण मतदार संघावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा
पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत शिवसेना आचरा विभागाची बैठक संपन्न आचरा-अर्जुन बापर्डेकर प्रत्येक कार्यकर्त्यांने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करुन पक्ष संघटना मजबूत करा.शिवसैनिकांनी कुडाळ मालवण मतदार संघावर भगवा फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन पक्षनिरीक्षक बाळा चिंदरकर यांनी आचरा येथे केले. आचरा जिल्हा परिषद मतदारसंघात…










