कुडाळ मालवण मतदार संघावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा

पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत शिवसेना आचरा विभागाची बैठक संपन्न

आचरा-अर्जुन बापर्डेकर


प्रत्येक कार्यकर्त्यांने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करुन पक्ष संघटना मजबूत करा.शिवसैनिकांनी कुडाळ मालवण मतदार संघावर भगवा फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन पक्षनिरीक्षक बाळा चिंदरकर यांनी आचरा येथे केले.

आचरा जिल्हा परिषद मतदारसंघात विभागाची बैठक घेण्यात आली.त्यावेळी बाळा चिंदरकर बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत पक्ष निरीक्षक दीपक वेतकर राजेंद्र फाटक
विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे,
जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी,उप.जिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर मालवण तालुका प्रमुख महेश राणे, मालवण तालुका प्रमुख राजा गांवकर,प्रवक्ते आशिष नाबर,युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, युवासेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख हर्षद पारकर,उप.तालुका प्रमुख पराग खोत,युवा उद्योजक मेहुल ,चंद्रकांत गोलतकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या तिन्ही पक्ष निरीक्षकांचा व उपस्थिताचा सत्कार तालुका प्रमुख महेश राणे व आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर, उपविभाग प्रमुख अश्विन हळदणकर व आषिश नाबर युवा तालुका प्रमुख मिहिर राणे यांनी केला
श्री महेश राणे यांनी या बैठकीच आयोजन केलं होतं, .प्रथम विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी मार्गदर्शन केलं.पक्षनिरीक्षक बाळा चिंदरकर यांनी सर्वांना मोलाच मार्गदर्शन केलं व पक्ष संघटना मजबूत करा असे आवाहन केले तसेच दीपक वेतकर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचे कौतुक करत विधानसभा सभेच्या तयारीला लागा आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आवाहन केले . राजेंद्र फाटक यांनी तन मन धन अर्पूण एक जुटीने काम करा आणि कुडाळ मालवण विधानसभेवर भगवा फडकण्यासाठी कामाला लागा असे आवाहन केले
या बैठकीला आचरा विभागातील
गौरव मालंडकर , मिहिर राणे उमेश साटम ओकार मुळये प्रणव राणे इशान आजगावकर विनोद भावे प्रविण परब जितेंद्र घाडी महेद्र घाडी वासुदेव घाडी प्रफुल्ल घाडी अनिल माने चंद्रकांत कदम प्रविण परब उमेश सावंत अमर पळसंबकर रोहन धुरी प्रसाद घाडी अभिनव बिडये उदय घाडी नितिन घाडी प्रकाश राणे विनायक कोळबकर सदानंद पाटील हेमंत पडवळ प्रांजल पडवळ हर्षदा वाळवे तेजस वाळवे गुरुप्रसाद मयेकर दत्ताराम वाळवे समीर मुणगेकर अशोक वाळवे संतोष घाडी श्लोक घाडी भरत खिरूळकर पळसंब शाखा प्रमुख विवेक पुजारे युवा शाखा प्रमुख मनीष पुजारे बुथ प्रमुख प्रसाद पुजारे शिवदुत रामकृष्ण पुजारे नितिन सावंत विघ्नेश सावंत दाजी जुवेकर यांसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते

error: Content is protected !!