
प्रा. वैभव साटम यांच्या भावकी अन गावकी ललित लेखसंग्रहास कै. वामन अनंत रेगे पुरस्कार जाहीर
1 जून रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे होणार पुरस्कार वितरण कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयनल येथील सुपुत्र प्रा. वैभव साटम यांच्या भावकी अन गावकी या ललीतलेखसंग्रहास कै. वामन अनंत रेगे साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून 1 जून रोजी साहित्य…









