सरंबळ येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

कुलस्वामिनी कृषी बचत गट सरंबळ यांच्या वतीने आयोजन कुलस्वामिनी कृषी सेवा बचत गट सरंबळ आणि नॅब नेत्र रुग्णालय, मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २० मार्च २०२४ रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत गावडे…

Read Moreसरंबळ येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

जमावबंदीच्या उल्लंघन प्रकरणी कणकवलीत आप जिल्हाध्यक्ष, काँग्रेस तालुकाध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा केला होता निषेध आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आप चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्यासह 8 ते 10 जणांच्या जमावाने आज दुपारी कणकवली बुद्ध विहार येथे घोषणा देत निषेध केला. जमावबंदी आदेशाचे…

Read Moreजमावबंदीच्या उल्लंघन प्रकरणी कणकवलीत आप जिल्हाध्यक्ष, काँग्रेस तालुकाध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल

प्रभाकर नारायण पाताडे यांचे निधन

भिरवंडे-हनुमंतवाडी नं. 1 मधील रहिवाशी प्रभाकर नारायण पाताडे (83) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, नात असा परिवार आहे. कणकवली प्रतिनिधी

Read Moreप्रभाकर नारायण पाताडे यांचे निधन

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची अशी देखील माणुसकी!

उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असताना पशु पक्षांना दिलासा देणारा उपक्रम अधिकाऱ्या मधला माणूस आला सर्वांसमोर जग म्हणजे नुसते मनुष्यानी भरलेले नसुन या जगामध्ये पशु ,पक्षी, प्राणी व निसर्गाचाही समावेश आहे. व याचाच विचार मनाशी धरत कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी…

Read Moreकार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची अशी देखील माणुसकी!

गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संतोष पाटील याची निर्दोष मुक्तता

ऍड. राजेंद्र रावराणे यांचा यशस्वी युक्तिवाद मालवण तालुक्यात ७/९/२०१८ रोजी फिर्यादी उत्तम यशवंत पाटील व त्यांचा मुलगा पोईप, ता-मालवण, जिल्हा- सिंधुदुर्ग यांना शिवीगाळ करून, फिर्यादी च्या अंगावर मातीची वीट फेकून मारून त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत केली व बांबूच्या दांड्याने…

Read Moreगंभीर दुखापत केल्याप्रकरणी संतोष पाटील याची निर्दोष मुक्तता

सिंधुदुर्गात १ एप्रिल पासून गायीच्या दुधाचे दर पूर्ववत होणार

गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे सतीश सावंत,आ. वैभव नाईक यांना आश्वासन गायीच्या दुधाचे दर पूर्ववत करण्यासाठी कोल्हापूर येथे घेतली भेट कणकवली प्रतिनिधी

Read Moreसिंधुदुर्गात १ एप्रिल पासून गायीच्या दुधाचे दर पूर्ववत होणार

पळसंब बंधाऱ्याच्या प्लेट चोरीप्रकरणी सखोल चौकशीची सरपंच महेश वरक यांची मागणी

पळसंब ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील खालची वाडी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या प्लेट चोरी प्रकरणी पळसंब गावचे सरपंच .महेश बापू वरक,पोलीस पाटील.सीताराम नागेश सकपाळ यांनी भेट देवून पहाणी केली. यावेळी अरुण माने,,बाबू तर्फे,प्रभाकर वाघ,कमलेश साटम,आदी उपस्थित होते.याबाबत सरपंच वरक यांनी आचरा पोलीस स्टेशनचे…

Read Moreपळसंब बंधाऱ्याच्या प्लेट चोरीप्रकरणी सखोल चौकशीची सरपंच महेश वरक यांची मागणी

नगर वाचनालय खारेपाटण आयोजित कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर…

लहान गटात -सांची पाटणकर तर मोठ्या गटात – रेवण राऊळ प्रथम खारेपाटण नगर वाचनालय खारेपाटण यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यासाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल नुकताच नगर वाचनालय खारेपाटण च्या वतीने जाहीर करण्यात आला असून इयत्ता ३ री…

Read Moreनगर वाचनालय खारेपाटण आयोजित कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर…

RTSE परीक्षेत शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

11 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या रतसे या परीक्षेत शेठ न. म. विद्यालय खारेपाटण या प्रशालेचे प्राथमिक व माध्यमिक विभागातून एकूण ८० विद्यार्थी परीक्षेत बसले होते सदर परीक्षेचा निकाल हा १०० टक्के लागला असून तसेच या परीक्षेतील काही विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय…

Read MoreRTSE परीक्षेत शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

शिंदेे शिवसेना गटाच्या शहर प्रमुखांना दिल्या शुभेच्छा

कणकवली – दिनांक २१/०३/२०२४ रोजी कणकवली शहराच्या शहर प्रमुखपदी निवड करण्यात आलेल्या प्रमोदशेट मसुरकर यांना माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या, *यावेळी माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य…

Read Moreशिंदेे शिवसेना गटाच्या शहर प्रमुखांना दिल्या शुभेच्छा

महायुती फक्त कागदावर आणि प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांमध्ये असाच विसंवाद राहिला तर अवघड जाऊ शकते – उमेश पाटील

भविष्यात ‘तीन बायका फजिती ऐका’ असे शिवतारे यांच्याबाबतीत घडू नये… मुंबई – तुमच्या – आमच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे तर फायदा होणार आहे अन्यथा महायुती फक्त कागदावर आणि प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांमध्ये असाच विसंवाद राहिला तर अवघड जाऊ शकते असा…

Read Moreमहायुती फक्त कागदावर आणि प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांमध्ये असाच विसंवाद राहिला तर अवघड जाऊ शकते – उमेश पाटील

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा

· भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप वैशिष्ट्य वापर कसा करायचा अचूक कृती व देखरेख लाईव्ह फोटो, व्हिडिओ डाटा सुरक्षा

Read Moreआचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा
error: Content is protected !!