
चाफेड घाडीवाडी मधील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते केला प्रवेश आमदार नितेश राणे हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने आमदार नितेश राणे यांचे नेतृत्व स्वीकारले चाफेड मध्ये ठाकरे गटाला आमदार नितेश राणे यांचा दणका चाफेड गावातील ठाकरे सेनेच्या चाफेड गावातील ठाकरे सेनेच्याशेकडो…










