
जिल्हा योजनेच्या पहिल्याच बैठकीत कामचुकार अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा!
चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आदर्श कर्मचारी अधिकारी पुरस्कार देणार काम करायचे नसेल तर घरी जा, बेरोजगार तुमच्या जागेवर काम करतील, कामचुकांराना खडेबोल नागरिकाच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी आपण आहोत. आम्ही साहेब नाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत. याचे भान अधिकारी आणि…










