अवैध सिलिका वाळू उत्खनन व वाहतूकीला आळा घालण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती

निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव हे असणार पथक प्रमुख युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली होती तक्रार कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडून पथक नियुक्तीचे आदेश कणकवली तालुक्यातील अवैध सिलिका वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी कणकवली तहसीलदारांच्या आदेशाने तालुक्यात तीन मंडळांमध्ये…

Read Moreअवैध सिलिका वाळू उत्खनन व वाहतूकीला आळा घालण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती

रोटरी क्लब कणकवलीच्या फिजिओथेरपी सेंटरचा शुभारंभ

मोफत कॅम्पला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद रोटरी क्लब कणकवली सेंट्रलने यावर्षी समाजसेवेचे नवीन पाऊल उचलून रेल्वे स्टेशनजवळील जानकी बेलवलकर सभागृहात फिजिओथेरपी सेंटर सुरु केले आहे. त्याचा शुभारंभ रविवारी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत यांच्याहस्ते व रोटरी पदाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read Moreरोटरी क्लब कणकवलीच्या फिजिओथेरपी सेंटरचा शुभारंभ

आचरा येथील भगवती वाचनालयास जिल्हा ग्रंथालय पदाधिकारी यांनी भेट देऊन ग्रंथालयांच्या समस्या जाणून घेतल्या.

वाचनालय पाहून समाधान व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने देवगड तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयाची पाहणी करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने देवगड तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयाना भेट देऊन ग्रंथालयांची माहिती व समस्या जाणून घेतल्या यामध्ये जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व राज्य ग्रंथालय संघाचे प्रतिनिधी…

Read Moreआचरा येथील भगवती वाचनालयास जिल्हा ग्रंथालय पदाधिकारी यांनी भेट देऊन ग्रंथालयांच्या समस्या जाणून घेतल्या.

कुडाळात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधात विराट मोर्चा

संपत देसाई, वैभव नाईक यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर कामकाज स्थगित करण्याचे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांचे अदानी कंपनीला पत्र

Read Moreकुडाळात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधात विराट मोर्चा

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे आदेश राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.मालवण येथे…

Read Moreमालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी

कणकवली आचरा एसटी बस फेरी नियमित सुरू करण्याची मागणी

पिरवाडी येथून सकाळी सहा पंचेचाळीस वाजता सुटणारी कणकवली आचरा बंदर ही एसटी गेले काही दिवस नियमित नसल्याने या गाडीतून जाणारे विद्यार्थी, मच्छी विक्रेते यांना त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत तातडीने गाडी सुरू न झाल्यास आचरा तिठा येथे आंदोलन छेडण्याचा इशारा…

Read Moreकणकवली आचरा एसटी बस फेरी नियमित सुरू करण्याची मागणी

अचानक एसटी फेऱ्या रद्द केल्याने साकेडीत सोमवारी एसटी रोखली

गेले तीन दिवस करूळ हायस्कूलला जाणाऱ्या मुलांचा होतोय खोळंबा अखेर एसटीच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनाअंती ग्रामस्थांचे आंदोलन मागे सरपंच सुरेश साटम यांची एसटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा कणकवली साकेडी मार्गे कोंड्ये जाणारी सकाळी 9.30 वाजताची एसटी फेरी ही शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असताना गेले तीन-चार…

Read Moreअचानक एसटी फेऱ्या रद्द केल्याने साकेडीत सोमवारी एसटी रोखली

लग्नाचे आमिष दाखवून कणकवलीतील महिलेवर वर्षभर बलात्‍कार

संशयित तरूणाला शिवाजीनगर येथील घरातून अटक कणकवलीतील एका फ्लॅट व मुडेडोंगरी येथे नेत बलात्कार लग्नाचे अमिष दाखवून कणकवली शहरातील एका महिलेवर शहरातीलच एका तरूणाने वर्षभर बलात्कार केला. तशी फिर्याद त्‍या महिलेने आज कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्‍यानंतर संशयित तरूणाला कणकवली…

Read Moreलग्नाचे आमिष दाखवून कणकवलीतील महिलेवर वर्षभर बलात्‍कार

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एकजूट कौतुकास्पद -मा.आम. वैभव नाईक

कुडाळ येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन प्रशासनाने कामावरून कमी केलेले ८५ अंगणवाडी कर्मचारी वैभव नाईक यांच्यामुळे पुन्हा सेवेत- कमलताई परुळेकर

Read Moreअंगणवाडी कर्मचाऱ्यांची एकजूट कौतुकास्पद -मा.आम. वैभव नाईक

कणकवली वागदेत अपघात एक जण गंभीर जखमी

महामार्गावर उभा देव नजिक घडला अपघात दोन्ही कारचे मोठे नुकसान कणकवली वागदे येथे दोन कार मध्ये झालेल्या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. पंढरपूर वरून मालवणच्या दिशेने जाणारी टाटा अल्ट्राज व मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार यांच्यामध्ये नियंत्रण सुटून हा…

Read Moreकणकवली वागदेत अपघात एक जण गंभीर जखमी

पत्रकार भास्कर रासम यांना मातृशोक

सकाळ माध्यम समुहाचे जाहीरात प्रतिनिधी भास्कर रासम यांच्या मातोश्री रत्नप्रभा रावजी रासम (वय ९०) यांचे आज व्रुद्धपकाळे सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या कणकवली येथे राहात्या घरी निधन झाले. आज संध्याकाळी मूळ गावी हरकुळखुर्द येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात…

Read Moreपत्रकार भास्कर रासम यांना मातृशोक

संस्थान आचरे गावच्या डाळपस्वारी ची उत्साहात सांगता पहाटेही भाविकांचा उसळला होता जनसागर

मध्यरात्री निघालेल्या श्रींच्या स्वारीची पारवाडी ब्राम्हणदेव स्थानाकडून मुळ स्थानाकडे येण्याची आस वाढली होती.झुलव्याची लय वाढत होती.तरंगांचे लयीवर पाय थिरकत होते.शाही लवाजम्यासह वाटेतील भाविकांची गा-हाणी, अडीअडचणी जाणून घेत शनिवारी पहाटे रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालत धावतच निघालेले अवसर गांगेश्वर मंदिरात येत प्रत्येकाला…

Read Moreसंस्थान आचरे गावच्या डाळपस्वारी ची उत्साहात सांगता पहाटेही भाविकांचा उसळला होता जनसागर
error: Content is protected !!