
वनिता तांबे यांचे निधन
कणकवली तालुक्यातील नाटळ बौध्दवाडी येथील रहिवाशी वनिता सोमा तांबे ( ८० )यांचे वृद्धापकाळाने कणकवली येथे राहत्या घरी बुधवार दि २६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्यात विवाहीत एक मुलगी व विवाहीत एक मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नाटळ येथील…










