
कोळोशी गावचे माजी पोलीस पाटील वासुदेव इंदप यांचे निधन
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे, एक मुलगी,सुना नातवंडे,जावई असा परिवार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे, एक मुलगी,सुना नातवंडे,जावई असा परिवार आहे.

चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊलींच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडीच्या वतीने श्रीमद् भगवतगीतेचा (संस्कृत आणि मराठी अनुवाद) पठण कार्यक्रमाचे आयोजन भगवती माऊली मंदिरात करण्यात आला होता. दीपप्रज्वजन, श्रीमद् भगवतगीता पूजन, मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुरूक्षेत्रा…

आचरा साततत्याने समुद्र किनाऱ्यावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पर्यटकांची सोय व्हावी म्हणून आचरा ग्रामपंचायत मार्फत आचरा समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी बॅंचची व्यवस्था करण्यात आली. बैठक व्यवस्थेचे लोकार्पण आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस यांच्या हस्ते करण्यात आले. ही बैठक व्यवस्था व्हावी…

कणकवली येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या ऍड. संयोगिता संदीप राणे यांची नोटरी पदी नियुक्ती झाली आहे.त्यांचे शिक्षण कऱ्हाड येथे झाले. तिथेच एल.एल.बी व एल.एल.एम.चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. विवाहानंतर त्या कणकवली येथे स्थायिक झाल्या आहेत. गेली १३ वर्ष त्या वकिली व्यवसाय…

आचरा ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर उर्फ चावल मुजावर यांच्या पुढाकाराने आचरा समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी बॅंचची व्यवस्था केली जात असून त्याचा लोकार्पण सोहळा रविवार ४मे रोजी आचरा बीच येथे संपन्न होत आहे.पर्यटकांना आकर्षित करणारया आचरा समुद्र किनारी पर्यटकांना बैठक व्यवस्थेसाठी…

कणकवली/मयूर ठाकूर १ मे कामगार दिनाचं औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटना,सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबिराच उद्घाटन कणकवली गोपुरी आश्रम येथे ज्येष्ठ पत्रकार श्री.संतोष वायंगणकर यांच्या हस्ते केलं. औषध कर्मचाऱ्यांची एकी आणि संघटनेच कार्य हे वाखाणण्या सारखं आहे तसेच त्यांनी…

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज वरवडे प्रशालेचा इयत्ता 5 वी चा विध्यार्थी आदित्य नेताजी चौगुले याची बेळगांव येथील राष्ट्रीय सैनिक स्कूल मध्ये निवड झाली आहे.देशात एकूण 5 सैनिक स्कूल आहेत त्यापैकी बेळगाव येथील सैनिक…

कणकवली/मयूर ठाकूर इंडियन टॅलेंट सर्च मार्फत घेण्यात आलेल्या ड्रॉईंग ऑलंपियाड स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज वरवडे ची विधार्थिनी *आरोही कपिल दळवी* हिने राज्यात 78 वी रँक मिळवलीय. तर *ख़ुशी विशाल* *आमडोस्कर* हिने सायन्स ओलिं्पियाड मध्ये…

माजी आमदार परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दखल घ्या अन्यथा न्यायालयात व लोकायुक्तांकडे दाद मागणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू आणि खडी आणि चिरे मोठ्या प्रमाणात गोवा राज्य आणि कर्नाटक राज्यात वाहतूक केली जात आहे. सदर वाळू वाहतूक करताना एका गाडीला आपल्याकडील…

आज शिवसेना ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेवर माजी नगराध्यक्ष नलावडे यांचा निशाणा कणकवलीत आज शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या फळीतील सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्रित कासार्डे मायनिग या विषयावर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये कासार्डे मायनिंग चा आका कोण? असा सवाल करत या…

मालवण तालुक्यातील वायंगणी धामणे वाडी येथील ब्राह्मण देव भवानी माता मंदिर येथे 9मे रोजी सत्यनारायण महापूजा तर 10 मे रोजी भवानी देवीचा गोंधळ होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.तरी या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन साळकर कुटुंबियांनी केले…

राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अनावरण कणकवली – करंजे येथील गोवर्धन गो शाळेचे करणार उद्घाटन मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक…