
रासप महिला जिल्हा संपर्कप्रमुख सोनाली फाले यांचा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश
महायुती सरकारने महिलांसाठी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार-उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार- सोनाली फाले कणकवली-राष्ट्रीय समाज पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख सोनाली फाले यांचा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये प्रवेश झाला. सौ सोनाली फाले या…










