वारगांव विकास मंडळ मुंबई संचलित,शेठ महादेव वि. केसरकर माध्य. विद्यालय वारगांव चा 100%निकाल

वारगांव विकास मंडळ मुंबई संचलित, शेठ महादेव वि. केसरकर माध्यमिक विद्यालय वारगांव चा मार्च-2025 चा इ. 10 वीचा निकाल परंपरेप्रमाणे 100% लागला.
शाळेतून प्रथम क्रमांकाने संयुक्तपणे तीन विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले.
1) कु. सानवी संदिप मांडवकर- 89.60%
1) कु. भक्ती शांताराम पाष्टे- 89.60%
1) कु. श्रवण यशवंत लिंगायत- 89.60%
4) कु. अनू महेश प्रभू- 86.20%
5) कु. दिक्षा दिपक रांबाडे- 84%
इ. 10 वीला एकूण-027 विद्यार्थी परीक्षेला बसून सर्व 027 विद्यार्थी पास झाले. शाळेचा
सलग 12 वेळा 100% निकाल लागला असून इ. 10 वी ऊत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष सन्मा. श्री. विजयशेठ केसरकर, कार्याध्यक्ष सन्मा. श्री. सुधाकर नर, सरचिटणीस सन्मा. श्री. प्रथमेश राऊत आणि मुंबई मंडळाचे सर्व सन्मा. पदाधिकारी, सन्मा. सर्व शाळा समिती पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. वाळके सर आणि शाळेचे कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.