
खा.नारायण राणे यांनी साकवांसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वेधले लक्ष
जिल्ह्यातील साकव दुरूस्तीसाठी विशेष निधी द्या तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नादुरूस्त साकव दुरूस्त करण्यासाठी तातडीने विशेष निधी उपलब्ध करुन द्या अशी मागणी खा.नारायण राणे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र मंत्री गोरे यांना…










