
कळसुली शक्तिकेंद्रप्रमुख शामसुंदर दळवी यांना भाजपाच्यावतीने श्रद्धांजली
कळसुली शक्तिकेंद्रप्रमुख दिवंगत शामसुंदर दळवी यांना कणकवली तालुका भाजपाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.शामसुंदर दळवी यांचे 20 जून रोजी कणकवली येथे झालेल्या अपघातात निधन झाले. शामसुंदर दळवी हे कळसुली पंचक्रोशीतील परिसरात भाजपा पक्षाच्या संघटन वाढीसाठी हिरीरीने काम…










