भजनसम्राट बुवा.प्रकाश पारकर यांची अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या “महामंडळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदी”नियुक्ती.

भजन परंपरा अविरत टिकविण्यासाठी मी कायम तत्पर,नूतन संघटन नव्या जोशाने करणार-बुवा प्रकाश पारकर. कोकणातील भजनसम्राट भजनी बुवा प्रकाश पारकर यांची अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळाच्या “महाराष्ट्र राज्य महामंडळ अध्यक्ष” पदी निवड झाली.भजन सम्राट प्रकाश पारकर बुवा यांनी आपले आयुष्य…

Read Moreभजनसम्राट बुवा.प्रकाश पारकर यांची अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या “महामंडळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदी”नियुक्ती.

शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे – देवगड तहसीलदार आर जे पवार

शासनाच्या जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत चावडी वाचन उपक्रम संपन्न देवगड तालुक्यातील असलेल्या धालवली कोर्ले या भागात शासनाच्या योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी शासनामार्फत येथील मंडळ अधिकारी,तलाठी यांनी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.येथील तलाठी सुनीता मेस्त्री कार्यतत्पर आहेत.ग्रामस्थांनी ऍग्रीस्टॅक,वारस तपास संजय गांधी निराधार योजना…

Read Moreशासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे – देवगड तहसीलदार आर जे पवार

बाळ गोपाळ हनुमान मंदिरात १२ रोजी हनुमान जयंती उत्सव

कणकवली : शहरातील कांबळीगल्ली येथील बाळ गोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधीस्थान येथे शनिवार १२ एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे.सकाळी ६.४५ वा. हनुमान जन्मोत्सव, ८ वा. श्रींची पूजा, अभिषेक, तीर्थप्रसाद, ९.३० वा.…

Read Moreबाळ गोपाळ हनुमान मंदिरात १२ रोजी हनुमान जयंती उत्सव

माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग राष्ट्रवादी कडून शुभेच्छा

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केला नारायण राणेंचा सत्कार माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी शाल व पुष्पगुच्छ देऊन नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या.…

Read Moreमाजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग राष्ट्रवादी कडून शुभेच्छा

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा बँकेची ‘बल सिंधु दत्तक योजना” जिल्ह्यातील ५२ कुपोषीत बालकांसाठी बँक राबवतेय हि योजना:मनीष दळवी. बँकेकडून वार्षिक रू.३ लाखाची तरतुद

माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या दि.१०एप्रिल २०२५ रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत अती तीव्र कुपोषित वर्गवारीतील ५२ बालके एक वर्षासाठी “बलसिंधू दत्तक योजने” अंतर्गत दत्तक घेण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे वार्षिक रु.३ लाख पर्यंत…

Read Moreखा.नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा बँकेची ‘बल सिंधु दत्तक योजना” जिल्ह्यातील ५२ कुपोषीत बालकांसाठी बँक राबवतेय हि योजना:मनीष दळवी. बँकेकडून वार्षिक रू.३ लाखाची तरतुद

किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे ३ व ५ दिवसीचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रममराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिताप्रयोजक : सारथी संस्था

आवश्यक कागदपत्रेःमराठा प्रवर्गाकरिता शाळा सोडल्याचा दाखला अथवा जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) प्रमाणपत्र, तहसीलदार यांचे मागील वर्षांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, हमीपत्र, आधारकार्ड, दोन पासपोर्ट रंगीत फोटो, कोड ऑफ कंडक्ट बाबत…

Read Moreकिर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे ३ व ५ दिवसीचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रममराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिताप्रयोजक : सारथी संस्था

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा रामेश्वर मंदिर येथे लघुरुद्र

लोकनेते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी सकाळी आचरा रामेश्वर मंदिर येथे लघुरुद्र करत त्यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी रामेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.यावेळी शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे,आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत…

Read Moreखासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा रामेश्वर मंदिर येथे लघुरुद्र

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवली येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर व सरपंच अशोक पाटील यांच्या मार्फत खाऊ वाटप महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान भाजप पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिम्मित भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख खारेपाटण ग्रामीण विभाग चे सूर्यकांत भालेकर, व…

Read Moreखासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवली येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी संशयित आरोपी स्वप्निल बेळेकर याची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 7 लाख 23 हजार रुपयांची फसवणूक करणारा संशयित आरोपी स्वप्निल शांताराम बेळेकर ( वय 41, रा.कोकिसरे खांबलवाडी) याची पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी…

Read Moreशेअर मार्केट फसवणूक प्रकरणी संशयित आरोपी स्वप्निल बेळेकर याची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

तळेरे गावामध्ये सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याबाबतचा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव

तळेरे गावामध्ये सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याबाबतचा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेण्यात आला आहे. त्यानुसार सबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे ग्रामपंचायतीमार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला असून याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांनी दिली. तळेरे गावामध्ये बेकायदेशीर दारू…

Read Moreतळेरे गावामध्ये सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याबाबतचा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव

मंत्री नितेश राणे १० एप्रिल रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर १० एप्रिल रोजी येत आहे.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.गुरुवारी १० एप्रिल रोजी सकाळी ०६: ४५ वाजता अधिश निवासस्थान जुहू येथून मोटारीने मुंबई विमानतळकडे…

Read Moreमंत्री नितेश राणे १० एप्रिल रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथे सर्व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

खारेपाटण प्रा.आ.केंद्रातील रुग्णांना फळे वाटप महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान भाजप पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्या दि.१० एप्रिल २०२५ रोजीच्या वाढदिवसा निमित्त आज बुधवार दी.९ एप्रिल २०२५ रोजी खारेपाटण शहरातील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने माजी जि.प.बांधकाम…

Read Moreखासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथे सर्व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
error: Content is protected !!