गांधीनगर (खलांतर ) येथील उबाठा पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

सतीश सावंत यांना संदेश सावंत यांनी दिला पुन्हा एकदा धक्का शिवसेना उबाठा पक्षाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचे खंदे समर्थक भिरवंडे विकास सोसायटी चे व्हाईस चेअरमन व गांधीनगर गावचे माजी सरपंच चंद्रशेखर सावंत, गांधीनगर गावचे विद्यमान उपसरपंच राजेंद्र उर्फ बाळा…

Read Moreगांधीनगर (खलांतर ) येथील उबाठा पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

खारेपाटण हायस्कुल येथे स्वरपौर्णिमा साजरी

पहिली ते दहावी पाठयक्रमातील कवितांवर आधारित गायन, वादन, नृत्य, कविता अभिवाचन व एकपात्री अभिनयाच्या पंचसूत्री कार्यक्रम करणारी एकमेव शाळा खारेपाटण येथील शेठ. न. म. विद्यालय खारेपाटण येथील सभागृहात स्वरपौर्णिमा हा कार्यक्रम नुकताच पार पडला. 10जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या निम्मित या कार्यक्रमाचे…

Read Moreखारेपाटण हायस्कुल येथे स्वरपौर्णिमा साजरी

कणकवली तालुका नाभिक संघटनेतर्फे वीर शिवा काशीद यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

आज रविवार, १३ जुलै २०२५ रोजी कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने वीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी नरवीर शिवा काशीद यांच्या पवित्र प्रतिमेस भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाला नाभिक समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते, ज्यात अनिल अणावकर…

Read Moreकणकवली तालुका नाभिक संघटनेतर्फे वीर शिवा काशीद यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण हायस्कूल मधील कु.स्वरा मिलिंद डोळ शिष्यवृत्तीसाठी पात्र

फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूल मधील कुमारी स्वरा मिलिंद डोळ या विद्यार्थिनीने 70.66 गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 73 व्या क्रमांक प्राप्त केला आहे. या यशामुळे स्वरा ला शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. स्वराच्या…

Read Moreपूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण हायस्कूल मधील कु.स्वरा मिलिंद डोळ शिष्यवृत्तीसाठी पात्र

खारेपाटण महाविद्यालयात एन डी आर एफ टीम च्या वतीने आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, एनसीसी व विद्यार्थी कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) च्या जवानांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून…

Read Moreखारेपाटण महाविद्यालयात एन डी आर एफ टीम च्या वतीने आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

पिरामल स्वास्थ संस्थे तर्फे कुरंगवणे येथे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

गावातील ४० रुग्णांची करण्यात आली तपासणी कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नुकतेच पिरामल स्वास्थ संस्थे तर्फे सनोफी आणि सेहत ओके लिज प्रोजेक्ट अंतर्गत उच्च रक्तदाब व मधुमेह असणाऱ्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी सरपंच श्री संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या प्रमुख…

Read Moreपिरामल स्वास्थ संस्थे तर्फे कुरंगवणे येथे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

खारेपाटण येथील महसुली गावांचा एकेरी उल्लेख टाळून

नामविस्तार करून महापूरुषांचा आदर करावा-रमाकांत राऊत खारेपाटण ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या शिवाजी पेठ व संभाजी नगर या दोन महसुली गावांच्या नावामध्ये चुकीची महसुली एकेरी नोंद असल्याने त्यामध्ये ताबोडतोब बदल करून यापुढे छत्रपती शिवाजी महाराज पेठ व छत्रपती संभाजी महाराज नगर असा…

Read Moreखारेपाटण येथील महसुली गावांचा एकेरी उल्लेख टाळून

… अखेर पालकमंत्री नितेश राणे सतीश सावंत एकत्र!

सिंधुदुर्गात राजकीय घडामोडी घडणार? यापूर्वी एकमेकांच्या विरोधात विधानसभा उमेदवारीसाठी एकत्र ठाकलेले व पालकमंत्री नितेश राणे यांचे एकेकाळीचे सहकारी परंतु आताचे कट्टर विरोधक समजले जाणारे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे आज कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच…

Read More… अखेर पालकमंत्री नितेश राणे सतीश सावंत एकत्र!

शिवगर्जना मित्र मंडळ नडगिवे यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्य वितरण व माध्यमिक /उच्च माध्यमिक गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न

त्याग,सेवा व समर्पण हे ब्रीदवाक्य अव्याहतपणे जोपासत ‘शिवगर्जना मित्र मंडळाने’ आपल्या समाजसेवेचा एक आगळावेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवलाय! जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ या प्रशालेत नुकताच हा शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा संपन्न झाला. रवींद्र जठार साहेब, (माजी वित्त व…

Read Moreशिवगर्जना मित्र मंडळ नडगिवे यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्य वितरण व माध्यमिक /उच्च माध्यमिक गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न

कुरंगवणे बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत च्या हद्दीत येणारा “देवाचा झरा (खैराटमार्गे) – शिडवणे रस्ता अत्यंत बिकट अवस्थेत

कुरंगवणे बेर्ले गृप ग्रामपंचायत च्या हद्दीत येणारा “देवाचा झरा (खैराटमार्गे) – शिडवणे” ह्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. हा ग्रामीण मार्ग क्रमांक ३७ ची निर्मिती अंदाजे ३०-३५ वर्षापुर्वी आम. गोगटे असताना झाली. त्याचवेळी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण सुद्धा…

Read Moreकुरंगवणे बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत च्या हद्दीत येणारा “देवाचा झरा (खैराटमार्गे) – शिडवणे रस्ता अत्यंत बिकट अवस्थेत

खारेपाटण येथे उच्च विद्युत दाबाच्या प्रवाहामुळे वीज ग्राहकांच्या घरघुती उपकरणांचे मोठे नुकसान

सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज वीज ग्राहकांना त्यांच्या नुकसानाची भरपाई तत्काळ द्यावी ….—- रमाकांत राऊत खारेपाटण गावातील जैनवाडी,कपिलेश्वरवाडी, भैरीआळी आदी भागातील वीज ग्रहकांचा घरघुती वीज पुरवठ्या मध्ये अचानक उच्च विद्युत दाब निर्माण झाल्यामुळे येथील नागरिकांच्या घरातील दैनंदिन वापरातील…

Read Moreखारेपाटण येथे उच्च विद्युत दाबाच्या प्रवाहामुळे वीज ग्राहकांच्या घरघुती उपकरणांचे मोठे नुकसान

कणकवली बाजारपेठेतील सुरेश तायशेटे यांचे निधन

शहरातील बाजारपेठ येथील रहिवासी सुरेश आत्माराम तायशेटे 82 यांचे वृद्धपकाळाने रविवारी पहाटे निधन झाले. सुरेश तायशेटे यांनी मुबंई मध्ये काही वर्षे औषध कंपनीमध्ये काम केले. त्यानंतर ते कणकवली येथे राहत होते. शांत मितभाषी स्वभावामुळे ते शहरात परिचित होते.स्व.ज्येष्ठ पत्रकार शशी…

Read Moreकणकवली बाजारपेठेतील सुरेश तायशेटे यांचे निधन
error: Content is protected !!