सिंधुदुर्ग महावितरणच्या उपअभियंत्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

लोकसेवकाने सोलर पॅनल चेकलिस्टसाठी 5 हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) सिंधुदुर्ग युनिटच्या पथकाने महावितरण कार्यालय कुडाळ येथील उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग जाधव यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणीतक्रारदार हे अल्पी पोलराइज्ड टेकसोल प्रा.…

Read Moreसिंधुदुर्ग महावितरणच्या उपअभियंत्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

जिल्हा खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार देवगड तहसीलदार आर.जे. पवार यांच्याकडे

जिल्ह्यातील मायानिंग च्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या कार्यभार सोपवलेल्या आदेशाला महत्त्व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वी या पदाचा कार्यभार तहसीलदार चैताली सावंत यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर…

Read Moreजिल्हा खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार देवगड तहसीलदार आर.जे. पवार यांच्याकडे

मंत्री नितेश राणेंनी घेतली संदेश पारकर कुटुंबियांची भेट

कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज पारकर कुटुंबियांची भेट…

Read Moreमंत्री नितेश राणेंनी घेतली संदेश पारकर कुटुंबियांची भेट

मी तुमचा हक्काचा माणूस..! सरकार पातळीवर कामगारांचे प्रश्न सोडविणार

मंत्री नितेश राणे यांनी यांनी बांधकाम कामगारांना दिला विश्वास बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश चे ४ थे वार्षिक प्रदेश अधिवेशन संपन्न सरकारच्या माध्यमातून आज आपण सगळेजण एकत्र आलेलो आहेत. भारतीय कामगार संघटना आणि कामगार सदस्याला प्रत्येकाला मजबूत करण्यासाठी तुम्हा सर्व…

Read Moreमी तुमचा हक्काचा माणूस..! सरकार पातळीवर कामगारांचे प्रश्न सोडविणार

नाटळ तळेवाडी येथील कुलस्वामिनी श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव मंगळवार २० मे रोजी

कणकवली तालुक्यातील नाटळ तळेवाडी येथील जागृत देवस्थान असलेल्या भवानी स्थानात कुलस्वामिनी श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव मंगळवार दि. २० मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी यावर्षी साजरा होत आहे.सह्याद्री च्या कुशीत उगम पावलेल्या नदी तिरावर असलेल्या निसर्गरम्य अशा…

Read Moreनाटळ तळेवाडी येथील कुलस्वामिनी श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव मंगळवार २० मे रोजी

टेबल टेनिस खेळाडू अंशिता ताम्हणकर हिचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळीस्ते (तालुका कणकवली) येथील असलेली अंशिता अशोक ताम्हणकर हिची मुंबई येथे विशेष कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंशिता अशोक ताम्हणकर ही मुंबई मधील बेस्ट टेबल टेनिस…

Read Moreटेबल टेनिस खेळाडू अंशिता ताम्हणकर हिचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

झी सिने अवॉर्ड्स 2026 सिंधुदुर्गात..!

पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांना यश सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून झी सिने अवॉर्ड्सचा २४ वा भव्य सोहळा यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. झी व्यवस्थापनाकडून नुकतीच ही अधिकृत…

Read Moreझी सिने अवॉर्ड्स 2026 सिंधुदुर्गात..!

100 दिवसाच्या कार्यालयीन उपक्रमांतर्गत कणकवली तालुका अव्वल स्थानी

कणकवली तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, उप विभागीय अधिकारी कार्यालयांचा डंका कणकवली तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या तत्परतेची राज्य शासनाकडून दखल 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालयाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीचा निकाल जाहीर झाला असून, कोकण विभागामध्ये कणकवली पंचायत समिती चे गटविकास अधिकारी कार्यालय…

Read More100 दिवसाच्या कार्यालयीन उपक्रमांतर्गत कणकवली तालुका अव्वल स्थानी

घोडावत विद्यापीठातील दोनशेहून विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट

संजय घोडावत विद्यापीठाने या वर्षीही चांगल्या प्लेसमेंटची परंपरा कायम राखत 2024-25 अकॅडेमिक वर्ष संपण्याचा आधीच २०० हुन अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी प्राप्त करून दिली. अभियांत्रिकी, एम.बी.ए, फार्मसी, सायन्स, एम.सी.ए, बी.सी.ए या सारख्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. विद्यापीठात…

Read Moreघोडावत विद्यापीठातील दोनशेहून विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट

माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनतील..निलेश राणे यांची X पोस्ट

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राणे कुटुंबावर टीका करण्याशिवाय काहीही केलं नाही. वैभव नाईक यांची सुद्धा याच दिशेने वाटचाल सुरू आहे अशी एक्स पोस्ट आमदार निलेश राणे यांनी केली आहे त्यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका…

Read Moreमाजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनतील..निलेश राणे यांची X पोस्ट

गावाच्या विकासासाठी पोटतिडकीने प्रश्न मांडणाऱ्यांमुळेच यश मिळते

तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांचे प्रतिपादन असलदे गावात श्रीकृष्ण मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न “गावाच्या प्रश्नांसाठी पोटतिडकीने प्रश्न मांडणारी माणसे असल्यानेच ते मार्गी लागत असतात,” असे प्रतिपादन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी असलदे गावठण येथे श्रीकृष्ण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण…

Read Moreगावाच्या विकासासाठी पोटतिडकीने प्रश्न मांडणाऱ्यांमुळेच यश मिळते

जागृत उन्नती मंडळाचे कार्य कौतुकास्पद– साहित्यिक सुरेश ठाकूर त्रिंबक अमृत सन्मान सोहळ्यात 155जणांचा सन्मान

गावविकासाचा ध्यास घेऊन विकास कामामधून लोकांमध्ये जागृती निर्माण करणा-या जागृत उन्नती मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे.गावातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या १५५ जणांचा अमृत सन्मान हि बाब उल्लेखनीय असून लिम्का बुक मध्ये याची नोंद व्हावी असे हे जागृत उन्नती मंडळाचे कार्य असल्याचे…

Read Moreजागृत उन्नती मंडळाचे कार्य कौतुकास्पद– साहित्यिक सुरेश ठाकूर त्रिंबक अमृत सन्मान सोहळ्यात 155जणांचा सन्मान
error: Content is protected !!