
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील वृद्ध कलाकारांना समितीच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू!
वृद्ध कलाकार मानधन समितीच्या बैठकीत वृद्ध कलाकारांच्या 100 प्रस्तावांना मंजुरी वृद्ध कलाकारांच्या हितासाठी समिती तातडीने गठीत केल्याबद्दल पालकमंत्री, खासदार व दोन्ही आमदारांच्या अभिनंदनचा ठराव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांना मानधन समितीच्या माध्यमातून न्याय देत असताना जिल्ह्यातील एकाच क्षेत्रातील नाहीतर विविध क्षेत्रातील…










