
विजयदुर्ग मधील ठाकरे सेनेचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते भाजपामध्ये
पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा नितेश राणे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश विजयदुर्ग परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का देत पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर, पुरळ विभाग प्रमुख संदीप डोळकर, ,…










