
जलसंधारणांच्या कामांना लोकसहभागाची जोड देत दुष्काळावर मात करूया
हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा निर्मितीत पालकमंत्री नितेश राणे यांचे श्रमदान करत जनतेला आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली पालकमित्र ची संकल्पना जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देत आगामी काळात दुष्काळाचे संकट कोणत्याही पिढीला भेडसावू नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.…










