कलमठ सुपुत्र पराग उकर्डे यांची मुंबई येथे पोलिस निरीक्षक पदी बढती

गावातील मित्र परिवाराच्या वतीने केला सत्कार कलमठ गावचे सुपुत्र पराग उकर्डे पोलिस निरीक्षक पदी बढती झाल्यानंतर पहिल्यांदाच कलमठ गावात आले त्यांचा आज सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून मुंबई पोलीस खात्यात कार्यरत असताना पोलिस निरीक्षक…

Read Moreकलमठ सुपुत्र पराग उकर्डे यांची मुंबई येथे पोलिस निरीक्षक पदी बढती

राजेंद्र चिके व श्रीकृष्ण ढेकणे, खारेपाटण यांजकडून खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE आणि CET अभ्यासक्रमाची रु.२५०००/-किमतीची पुस्तके वर्ग वाचनालयासाठी भेट

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना NEET, JEE आणि CET या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रकारच्या पुस्तकांची नेहमीच आवश्यकता असते. परंतु काही विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे अशी महागडी पुस्तके विकत घेणे शक्य नसते. त्यामुळे काही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला जाण्याची शक्यता निर्माण होते. ही…

Read Moreराजेंद्र चिके व श्रीकृष्ण ढेकणे, खारेपाटण यांजकडून खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE आणि CET अभ्यासक्रमाची रु.२५०००/-किमतीची पुस्तके वर्ग वाचनालयासाठी भेट

२ ऑक्टोबर पर्यंत फळ-पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास ७ ऑक्टोबर रोजी शिवसेना,महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा इशारा

Read More२ ऑक्टोबर पर्यंत फळ-पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास ७ ऑक्टोबर रोजी शिवसेना,महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन

सेवानिवृत्त एसटी वाहक आत्माराम उर्फ दाजी राणे यांचे निधन

कणकवली तालुक्यातील जाणवली वाकाडवाडी येथील रहिवासी व सेवानिवृत्त एसटी वाहक आत्माराम उर्फ दाजी राणे (79) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, विवाहित दोन मुली असा मोठा परिवार आहे. दाजी या नावाने हे जाणवली व आसपासच्या परिसरात परिचित…

Read Moreसेवानिवृत्त एसटी वाहक आत्माराम उर्फ दाजी राणे यांचे निधन

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा दिवशी प्रमोद जठार यांनी भेट घेतल्या शुभेच्छा

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस राज्यभरात उत्साहात होतोय साजरा भारतीय जनता पार्टीचे कणकवली विधानसभेचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी भाजपाचे माजी मंत्री प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत उद्योजक सुनील…

Read Moreभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा दिवशी प्रमोद जठार यांनी भेट घेतल्या शुभेच्छा

पालकमंत्री नितेश राणेंनी आदेश दिले आणि कणकवलीतील “त्या” शेडचे काम तात्काळ मार्गी लागले!

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वेधले होते लक्ष विद्यार्थी, पालक व प्रवासी वर्गांमधून समाधान व्यक्त कणकवली शहरात पटकी देवी या ठिकाणी असलेल्या बस थांब्याच्या प्रवासी निवारा शेडची दुरावस्था झाल्याबाबत कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री नितेश…

Read Moreपालकमंत्री नितेश राणेंनी आदेश दिले आणि कणकवलीतील “त्या” शेडचे काम तात्काळ मार्गी लागले!

कासार्डे येथील सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सहदेव उर्फ आण्णा खाडये याची फेरनिवड

कासार्डे येथील सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सहदेव उर्फ आण्णा खाडये याची फेरनिवड करण्यात आली आहे. कासार्डे येथे माजी जि.प.सदस्य तथा सल्लागार संजय देसाई याच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी अभिजीत शेटये, राकेश मुणगेकर, सचिव…

Read Moreकासार्डे येथील सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सहदेव उर्फ आण्णा खाडये याची फेरनिवड

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने सिंधुदुर्गच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने सिंधुदुर्गच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी रिक्षा टॅक्सी चालकांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर,…

Read Moreकोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने सिंधुदुर्गच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत

बौद्ध समाज बांधवांनी स्थापन केलेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्गची १ ली वार्षिक सभा दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी आपल्या आर्थिक उन्नती व उत्कर्षासाठी एकत्र येऊन सन २०२४ मध्ये स्थापन केलेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या सहकारी पतसंस्थेची १ ली वार्षिक सर्वसमाधारण सभा शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी दु. २.३० वाजता भगवती…

Read Moreबौद्ध समाज बांधवांनी स्थापन केलेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्गची १ ली वार्षिक सभा दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी

EDUCON 2025 : मुंबईमध्ये होणार शिक्षकांसाठी पाचवी विशेष शिक्षक परिषद परिषदेस हजारो शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित राहणार

शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी सदैव सक्रिय असणाऱ्या मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या नेतृत्वाखाली EDUCON 2025 हि पाचवी विशेष शिक्षक परिषद येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. सदर परिषदेचे यंदाचे ५वे वर्ष असून शिक्षक चळवळीतील कार्यकर्ते…

Read MoreEDUCON 2025 : मुंबईमध्ये होणार शिक्षकांसाठी पाचवी विशेष शिक्षक परिषद परिषदेस हजारो शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित राहणार

ग्रामीण भागातील गुणवत्तेला पैलू पाडण्याचे काम करणाऱ्या विद्यालयाचा आम्हा सर्व सिंधुदुर्ग वासियांना अभिमान – भाजपा युवा नेते श्री विशाल परब यांच्याकडून बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे कौतुक

वेंगुर्ला येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा “सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय” पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भेट घेऊन केला सत्कार वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्तम ग्रामीण विद्यालय पुरस्कार प्राप्त होणे ही केवळ वेंगुर्ले वासियांसाठीच नव्हे तर पूर्ण कोकणसाठी…

Read Moreग्रामीण भागातील गुणवत्तेला पैलू पाडण्याचे काम करणाऱ्या विद्यालयाचा आम्हा सर्व सिंधुदुर्ग वासियांना अभिमान – भाजपा युवा नेते श्री विशाल परब यांच्याकडून बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे कौतुक
error: Content is protected !!