कलमठमध्ये स्वतंत्र फीडरच काम त्वरित पूर्ण करा;अन्यथा उपोषण

महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रा. प . सदस्य धीरज मेस्त्री यांचा इशारा महावितरणकडून कलमठ गावात स्वतंत्र नवीन फीडरचे काम करण्यात येत आहे. सदर काम हे कासवगतीने सुरू आहे. तसेच गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.…

Read Moreकलमठमध्ये स्वतंत्र फीडरच काम त्वरित पूर्ण करा;अन्यथा उपोषण

श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबचे समाजभान…!

आषाढी एकादशी निमित्त संकलन केलेल्या कपड्यांचे सविता आश्रम पणदुर येथे केले दान आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबने वापरण्या योग्य कपडे देवस्थान ट्रस्टकडे ग्रामस्थांनी संकलित करावे आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हे संकलित केलेले कपडे श्री…

Read Moreश्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंबचे समाजभान…!

राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमक.

कणकवली:मयूर ठाकूर राज्यस्तरावर रंगोत्सव सेलिब्रेशनच्या घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून कलरिंग, स्केचिंग,हॅन्ड रायटिंग, टॅटू मेकिंग, फिंगर प्रिंट, अशा विभागात विद्यार्थ्यांना आपली…

Read Moreराज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमक.

बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटना ठाम – बाबल नांदोसकर

शासनाकडे पाठपुरावा करणार : बांधकाम कामगारांचे शासन दरबारी प्रलंबित असलेले अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघ कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे प्रतिपादन संघाचे जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाच्या…

Read Moreबांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटना ठाम – बाबल नांदोसकर

मनसेच्या पुढाकारातून वेंगुर्ल्यात शाळांमध्ये वह्या व वॉटर बॉटलचे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, तर मनसे वेंगुर्ला शहरचे डॉ. अभि वनकुद्रे यांच्या…

Read Moreमनसेच्या पुढाकारातून वेंगुर्ल्यात शाळांमध्ये वह्या व वॉटर बॉटलचे वाटप

स्पर्धेत टिकण्यासाठी शासकीय नियमांची काटेकोर पालन करणे आवश्यक –राजू जठार

संपूर्ण महाराष्ट्रात अन्नसुरक्षा प्रशिक्षण पुर्ण करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरणार आहे. याचे सर्व श्रेय अन्न प्रशासन अधिकारी, महासंघ, तालुका ,ग्रामीण व्यापारी संघटनांच्या प्रयत्नांना जाते. बदलत्या धोरणानुसार आपणास स्पर्धेत टिकण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या नियमांची काटेकोर पालन करुन व्यवसाय केल्यास…

Read Moreस्पर्धेत टिकण्यासाठी शासकीय नियमांची काटेकोर पालन करणे आवश्यक –राजू जठार

कणकवली येथील रविराज कोरल हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर तर सचिव पदी डॉ. संदीप पाचकुडे

कणकवली बांधकरवाडी येथील नव्यानेच नोंदणी झालेल्या रविराज कोरल सह.हाऊ.को.ऑप.सोसायटीच्या अध्यक्षपदी उपस्थित सर्वानुमते अर्जुन बापर्डेकर यांची निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी प्रशांत राणे यांची निवड झाली.सचिवपदी डॉ संदीप विठ्ठल पाचकूडे,सहसचिव सौ विनिता विश्वनाथ डेगवेकर,खजिनदारपदी विनायक चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदस्पदी उदय…

Read Moreकणकवली येथील रविराज कोरल हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर तर सचिव पदी डॉ. संदीप पाचकुडे

कोमसाप मालवणच्या ‘नमन नटवरा’ने जपला सांस्कृतिक वारसा

पं. पंडित प्रसाद सावकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मालवण शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘नमन नटवरा’ हा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आचरे येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या रंगमंचावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाने जणू मराठी संगीत…

Read Moreकोमसाप मालवणच्या ‘नमन नटवरा’ने जपला सांस्कृतिक वारसा

कुडाळमध्ये ३१ जुलै रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी…

Read Moreकुडाळमध्ये ३१ जुलै रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

घावनळे येथील मठात श्री नृसिंह सरस्वती रूपातील स्वामींचे मनोहारी दर्शन

गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांची उपस्थिती गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपातील विशेष अलंकारिक महापूजा भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. स्वामींच्या या दुर्मिळ, दिव्य आणि लोभसवाण्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी…

Read Moreघावनळे येथील मठात श्री नृसिंह सरस्वती रूपातील स्वामींचे मनोहारी दर्शन

काविलकाटे येथील साईदरबारात गुरुपौर्णिमेचा उत्साह

जिल्ह्यासोबतच गोव्यातूनही शेकडो भाविकांची उपस्थिती कुडाळ येथील कविलकाटे परिसरातील शतकोत्तर ऐतिहासिक साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोवा तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या शेकडो भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दिवसभर मंदिर परिसर…

Read Moreकाविलकाटे येथील साईदरबारात गुरुपौर्णिमेचा उत्साह

स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडी मध्ये वृक्षारोपण

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी पक्षाचे दिवंगत नेते स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडी तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सांगुळवाडी कृषी महाविद्यालय येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद…

Read Moreस्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडी मध्ये वृक्षारोपण
error: Content is protected !!