वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात २६स्प्टेंबर रोजी ललितोत्सव

श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे ललित पंचमी उत्सवानिमित्त शुक्रवार २६सप्टेंबर रोजी श्री स्वामी समर्थ यांचे आदिशक्ती आदिमाया स्वरूपातील दर्शन सोहळा होणार आहे. यानिमित्त पहाटे पाच वाजता मंगल स्नान, सकाळी सात वाजता नित्य आरती, सकाळी नऊ वाजता श्रींवरमहिलांसाठी कुमकुम अभिषेक…

Read Moreवायंगणी येथील स्वामी समर्थ मठात २६स्प्टेंबर रोजी ललितोत्सव

कवठी येथे भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

कुडाळ : तालुक्यात कवठी येथील भजन कला प्रेमी मंच यांच्या वतीने श्री सातेरी मंदिर कवठी येथे नवरात्रोत्सवा निमित्त तिसरी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा दिनांक २६ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषक…

Read Moreकवठी येथे भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

सुरेश ठाकूर संपादीत ‘बीज अंकुरे’ला कोमसाप केंद्रीय पुरस्कार जाहीर

मालगुंड येथे ८ नोव्हेंबरला पुरस्कार वितरण कोकण मराठी साहित्य परिषदेचे मालवण शाखा अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी संपादीत केलेल्या व कोमसाप मालवणच्या १८ ललित लेखकांनी साकारलेल्या ‘बिज अंकुरे अंकुरे’ या पुस्तकाला कोमसापचा संपादनाचा पहिला पुरस्कार नुकताच जाहीर झाला. या पुरस्काराचे…

Read Moreसुरेश ठाकूर संपादीत ‘बीज अंकुरे’ला कोमसाप केंद्रीय पुरस्कार जाहीर

जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग

भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांचा विश्वास भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात…

Read Moreजीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग

ज्ञानदीप संस्था वायंगणी च्या अध्यक्ष पदी हनुमंत प्रभू

शालेय समिती अध्यक्ष पदी चंद्रकांत उर्फ बाबू हडक ज्ञानदीप संस्था वायंगणीचे विद्यमान अध्यक्ष सदा राणे यांच्या दुःखद निधनाने रिक्त झालेल्या जागेवर वायंगणी गावचे माजी उपसरपंच हनुमंत प्रभू यांची निवड करण्यात आली. तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी चंद्रकांत उर्फ बाबू…

Read Moreज्ञानदीप संस्था वायंगणी च्या अध्यक्ष पदी हनुमंत प्रभू

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची रामेश्वर वाचन मंदिरास भेट

उपक्रमशील वाचनालय गौरवोद्गार दुर्मिळ ग्रंथसंपदा आणि सांस्कृतीक जोपासना करणारे असे हे आचरे गावचे रामेश्वर वाचनमंदिर असल्याचे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी रामेश्वर वाचन मंदिर भेटी वेळी व्यक्त केले.आचरा येथे आलेल्या जिल्हाधिकारी यांनी रामेश्वर मंदिरास भेट दिली. यावेळी…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची रामेश्वर वाचन मंदिरास भेट

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने सिंधुदुर्गच्या नूतन अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे संघटनेच्या वतीने स्वागत

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने सिंधुदुर्गच्या नूतन अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी रिक्षा टॅक्सी चालकांच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष संतोष नाईक,…

Read Moreकोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने सिंधुदुर्गच्या नूतन अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे संघटनेच्या वतीने स्वागत

प्रा.आ.केंद्र खारेपाटण अंतर्गत उपकेंद्र खारेपाटण शिवाजीपेठ येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपन्न

आज दिनांक 20/9/25रोजी प्रा.आ.केंद्र खारेपाटण अंतर्गत उपकेंद्र खारेपाटण शिवाजीपेठ येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात आले.उद्घाटन प्रसंगी खारेपाटण सरपंच-प्राची इस्वलकर, उपसरपंच-महेंद्र गुरव, सर्व सदस्य , माजी सरपंच -रमाकांत राऊत, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र खारेपाटण-डॉ. सूरज बापू कुराणे ,वैद्यकीय…

Read Moreप्रा.आ.केंद्र खारेपाटण अंतर्गत उपकेंद्र खारेपाटण शिवाजीपेठ येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपन्न

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे चे यश.

कणकवली/प्रतिनिधी जय गणेश इंग्लिश मेडीयम स्कूल मालवण इथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनियर कॉलेज वरवडे या प्रशालेने नेत्रदीपक यश मिळवले आहे.या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात सिद्धी हरिओम प्रसाद हिने प्रथम…

Read Moreजिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे चे यश.

खारेपाटण प्रा.आ.केंद्रात रुग्णांना फळे वाटप

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे आज शनिवार दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. कणकवली तालुका भाजप अध्यक्ष श्री…

Read Moreखारेपाटण प्रा.आ.केंद्रात रुग्णांना फळे वाटप

गोरगरीब-अनाथांसाठी ‘जिव्हाळा’ कार्यरत – सुरेश बिर्जे

समाजात जी गरीब मुले आहेत, जी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये अशांसाठी जिव्हाळा सेवाश्रमने वाटचाल केली आहे. भविष्यात जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता येतील, या दृष्टीने प्रयत्न करू. आरोग्य केंद्र ,गायन वादनसाठी संगीत केंद्र तसेच  गोशाळासह इतर रोजगारभिमुख  उपक्रम…

Read Moreगोरगरीब-अनाथांसाठी ‘जिव्हाळा’ कार्यरत – सुरेश बिर्जे

आमदार पडळकर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-एसपी आक्रमक

कुडाळमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी…

Read Moreआमदार पडळकर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-एसपी आक्रमक
error: Content is protected !!