
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे ‘बालदिन’ उत्साहात साजरा!
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती बालदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त…









