
तहसीलदारांच्या कक्षात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि संदेश पारकर एकत्र
नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेच्या निमित्ताने आले समोरासमोर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या कणकवली तहसीलदार कार्यालय मध्ये आज नगरपंचायत निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र दाखल करायचा अंतिम दिवस असताना आजच्या अखेरच्या दिवशी कणकवली शहर विकास आघाडी यांच्या सर्वच उमेदवारांनी एकाच वेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी…










