
चर्मकार समाजाचा आरक्षण उपवर्गीकरण विरोधी एल्गार चळवळ नेणार गावा गावात चर्मकार समाज उन्नती मंडळाचा निर्धार
अनुसूचित जाती मधील उपवर्गीकरण करण्यास तीव्र विरोध असल्याचे चर्मकार समाजाने पुन्हा एकदा एकत्र येऊन एल्गार केला आहे.आता ही चळवळ जिल्ह्यातील सर्व गावात नेऊन पोचवणार असल्याचे समाजाच्या नेत्यांनी जाहीर केले.सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाची सभा कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव…










