
खारेपाटण मध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का
ठाकरे सेनेचे माजी युवा तालुकाप्रमुख तेजस राऊत व माजी जि. प. संपर्क प्रमुख सतीश गुरव यांच्या सह असंख्य कार्यकर्त्याचा भाजपा मध्ये पक्षप्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांनी केले पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत खारेपाटण येथे काल दि. १६ ऑगस्ट रोजी भाजपा पक्ष पुरस्कृत उद्योजक…










