
किर्लोस विज्ञान केंद्राची शास्त्रीय सल्लागार समितीची सभा संपन्न
पौष्टिक अन्न सुरक्षिततेसाठी नैसर्गिक शेती कराकिर्लोस कृषी विज्ञान केंद्राचा नैसर्गिक शेती स्तुत्य उपक्रमपर्यावरण संरक्षणासाठी नैसर्गिक शेती उत्तम

पौष्टिक अन्न सुरक्षिततेसाठी नैसर्गिक शेती कराकिर्लोस कृषी विज्ञान केंद्राचा नैसर्गिक शेती स्तुत्य उपक्रमपर्यावरण संरक्षणासाठी नैसर्गिक शेती उत्तम

भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या स्टेटस ने भाजपामध्ये खळबळ जिल्हा परिषद निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून कानडे नाराज? सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीकरिता भाजपाच्या तिकीट वाटपाची अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल चालू असताना कणकवली भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष वृद्ध कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष व…

पालकमंत्र्यांकडे उशिरापर्यंत उमेदवार निश्चितीबाबत बैठकांचे सत्र येत्या काही तासांमध्ये मोठ्या निर्णायक घडामोडींची शक्यता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा 21 जानेवारी हा अंतिम दिवस आहे. अनेक जण इच्छुक असूनही आतापर्यंत कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. आज…

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कै. महादेव भा. ठाकूर स्मरणार्थ श्रीम. विजयालक्ष्मी ठाकूर, आचरा पुरस्कृत मालवण तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत – कु. दिव्या नितीन गावकर – आचरा हिने प्रथम क्रमांक मिळविला.द्वितीय क्रमांक -कु. नंदिनी…

बॅ नाथ पै यांची ५५ वी पुण्यतिथी आणि शिक्षण संस्थेचा २३ वा वर्धापन दिन साजरा जनता हीच आपल्या आयुष्याची सर्वोत्तम विचारधारा मानून जगलेले, भोळ्या भाबड्या कोकणी लोकांवर मनापासून प्रेम करणारे व त्यांच्या अभ्युदयाचा ध्यास घेणारे बॅरिस्टर नाथ पै हे खऱ्या…

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शालेय गटात साक्षी साळकर तर कॉलेज गटात रुपेश आळवे विजेते तुम्हीच तुमची प्रेरणा बना. इतरांची वाट बघू नका. हे स्पर्धेचे जग आहे. त्यात तयारीनिशी भाग घ्या. विजयाची नुसती वाट बघू नका.…

आजच्या दिवसात जि. प. साठी ३१ तर पं. स. साठी ६१ अर्ज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कुडाळ तहसील कार्यालयातून आज एकूण ९२ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. यामध्ये जिल्हा परिषद साठी ३१ तर पंचायत समितीसाठी ६२ नामनिर्देशन अर्ज विकले गेले.जिल्हा…

पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती नाराजांना स्वीकृत सह अन्य पदांवर स्थान देण्यासाठी मी स्वतः लक्ष देणार भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून…

गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी विविध कार्यक्रम श्री गणराज कृपा मिञ मंडळ किर्लोस गावठणवाडी यांच्या वतीने गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा होत आहे.यानिमित्त कार्यक्रम सकाळी 10 वा गणेश मूर्ती पुजन, दुपारी 12 वा…

पिंगुळी – तेंडोली शिवसेनेचे गड असून डावलले जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला जिल्हा प्रमुख आणि व्हिजेएनटीच्या जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आमदार निलेश राणेंबद्दल आणि काही पदाधिकाऱ्याबाबद्दल नाराजी नसली…

सावंतवाडी संस्थांनच्या बालवाडीचे स्नेहसंमेलन उत्साहात बालवाडी ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. इथे फक्त मुलांना अक्षर ओळखच शिकवले जात नाही, तर शिस्त, सवयी व संस्कार शिकवले जातात, असे प्रतिपादन कुडाळ नगरपंचायत नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्या सई काळप यांनी केले. सावंतवाडी संस्थांनच्या…

महाविद्यालय – संस्थेतर्फे सत्कार कठोर मेहनत आणि जिद्दीमुळे यश कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाचा आणि मराठी विभागाचा माजी विद्यार्थी गोपाळ सत्यवान सावंत याची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये निवड झाली असून ही बाब महाविद्यालयासाठी अत्यंत…