खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून रमाकांत राऊत यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून आज रमाकांत राऊत यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. जनतेच्या आग्रहाखातर मी पं. स. निवडणुकीत उतरलो असून जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मला कायम राहील आणि मी लढणार आणि मी जिंकणार असा विश्वास रमाकांत राऊत…

Read Moreखारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून रमाकांत राऊत यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

सुजाता हर्णे हिची मुंबई विद्यापीठाच्या बॉल बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या संघात तिसऱ्यांदा निवड

Read Moreसुजाता हर्णे हिची मुंबई विद्यापीठाच्या बॉल बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या संघात तिसऱ्यांदा निवड

कणकवली तालुक्यातून भाजपमध्ये पहिली बंडखोरी संतोष कानडे यांची

फोंडाघाट मतदारसंघातून लढवणार निवडणूक कासार्डे मतदार संघासाठी होते इच्छुक नितेश राणे यांना स्टेटस ठेवत केला होता रामराम कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपा कडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले परंतु एबी फॉर्म न मिळाल्याने नाराज झालेले भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व वृद्ध कलाकार…

Read Moreकणकवली तालुक्यातून भाजपमध्ये पहिली बंडखोरी संतोष कानडे यांची

भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस ‘ माटणे ‘ तून लढणार

भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी भाजप, ठाकरे सेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार अपक्षही नशीब अजमावण्याची शक्यता अखेर माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपकडून नवा चेहरा देण्याचे निश्चित झाले आहे.भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेणारे,पालकमंत्री नितेश राणे यांच्यासारखे हिंदुत्ववादी विचाराचे…

Read Moreभाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस ‘ माटणे ‘ तून लढणार

चेंदवण हायस्कुल मध्ये राष्ट्रीय भूगोल दिवस उत्साहात साजरा

कुडाळ तालुक्यातील चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय येथे 14 जानेवारी रोजी राष्ट्रीय भूगोल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध भूगोलिक मॉडेल्सचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने,…

Read Moreचेंदवण हायस्कुल मध्ये राष्ट्रीय भूगोल दिवस उत्साहात साजरा

जिव्हाळा सेवाश्रमात मोफत फिजिओथेरपी शिबिर

बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५५व्या जयंतीचे औचित्य बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५५व्या जयंतीनिमित्त श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर बॅरिस्टर नाथ पै संस्था, सिंधुदुर्ग,…

Read Moreजिव्हाळा सेवाश्रमात मोफत फिजिओथेरपी शिबिर

शिंदे शिवसेनेचे कुडाळ तालुक्यातील उमेदवार ठरले

उद्या भरणार उमेदवारी अर्ज कुडाळ तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेचे उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहीती समोर येत आहे. या उमेदवारांना आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म वाटप करण्यात आले.यात आंब्रड जि.प. – सौ.दीपलक्ष्मी…

Read Moreशिंदे शिवसेनेचे कुडाळ तालुक्यातील उमेदवार ठरले

खारेपाटण जि. प. केंद्र शाळा नं. १ येथे “सिंधुरत्न टॅलेंट सर्च “परीक्षा संपन्न

एकूण ११७ विद्यार्थी घेतला परीक्षेत समभाग युवा संदेश प्रतिष्ठान ता. कणकवली जि.सिंधुदुर्ग आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात STS ही स्पर्धा परीक्षा आज रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध केंद्रावर होत असून कणकवली तालुक्यातील जि. प.…

Read Moreखारेपाटण जि. प. केंद्र शाळा नं. १ येथे “सिंधुरत्न टॅलेंट सर्च “परीक्षा संपन्न

निराधार बांधवांसाठी काम करणाऱ्या जीवन आनंद संस्थेचा १२ वा वर्धापन दिन मुंबई येथे संपन्न

“शालेय विद्यार्थी आणि युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य आणि सकारात्मक उद्योग करावा” – डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग “आजची युवा पिढी, शालेय विद्यार्थी आणि युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य आणि सकारात्मक उपयोग करावा. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन…

Read Moreनिराधार बांधवांसाठी काम करणाऱ्या जीवन आनंद संस्थेचा १२ वा वर्धापन दिन मुंबई येथे संपन्न

कुडाळ मध्ये अर्ज दाखल करण्यात अजूनही ‘सस्पेन्स’

जि. प. साठी केवळ दोन अर्ज दाखल आतापर्यंत जि. प. साठी ८८ तर पं. स. साठी १३६ अर्जाची विक्री कुडाळ : तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आज देखील उमेदवारांची ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका दिसून…

Read Moreकुडाळ मध्ये अर्ज दाखल करण्यात अजूनही ‘सस्पेन्स’

कणकवली चे माजी उपसभापती बबन उर्फ मामा हळदीवे यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणेंनी केले स्वागत फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता कणकवली तालुक्यातील फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघात इच्छुक असलेले बबन उर्फ मामा हळदीवे यांचा शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्यात आला. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये हळदिवे यांनी शिवसेनेमध्ये…

Read Moreकणकवली चे माजी उपसभापती बबन उर्फ मामा हळदीवे यांचा शिवसेनेत प्रवेश

बॅ. नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध ‘सदिच्छा’ हस्तलिखिताचे प्रकाशन करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ १८ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य…

Read Moreबॅ. नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
error: Content is protected !!