
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत आज भाजपमध्ये प्रवेश करणार
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश काही दिवसांपूर्वीच दिला होता ठाकरे सेनेचा राजीनामा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू ठाकरे शिवसेनेचे माजी कणकवली विधानसभा प्रमुख व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व एकेकाळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे निकटवर्ती अशी…










