तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर करून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ

माजी आमदार वैभव नाईक यांची टीका

Read Moreतुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर करून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ

कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १२ पासून साळगाव येथे

आमदार निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन साळगाव येथील ‘प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयात’ आयोजित करण्यात आले असून, याचे…

Read Moreकुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १२ पासून साळगाव येथे

जिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षेचा निकाल जाहीर

पराग वालावलकर प्रथम, आनंद बामणीकर द्वितीय तर संदीप शेळके व मिलींद निकम तृत्तीय १४ रोजी सावंतवाडी मार्गदर्शन शिबीर सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्यावतीने २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परिक्षेला ४१ जण बसले होते पैकी…

Read Moreजिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षेचा निकाल जाहीर

राऊळ महाराज ट्रस्ट कडून पिंगुळी ग्रा. पं. ला दोन लाखाचा धनादेश

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी ट्रस्टकडून लोकवर्गणी सद्गगुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी यांच्या वतीने पिंगुळी ग्राम पंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, ग्राम पंचायत सरपंच, सदस्य आणि…

Read Moreराऊळ महाराज ट्रस्ट कडून पिंगुळी ग्रा. पं. ला दोन लाखाचा धनादेश

पिंगुळी-भूपकारवाडी येथे १४ पासून हरिनाम सप्ताह

प्रती वर्षा प्रमाणे श्री देव महापुरुष मंदिर, भूपकरवाडी पिंगुळी येथे श्री देव महापुरुष सेवा मंडळाच्या वतीने १४ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान वार्षिक हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.श्री देव महापुरुष…

Read Moreपिंगुळी-भूपकारवाडी येथे १४ पासून हरिनाम सप्ताह

आर्थिक फसवणूक प्रकरणी तिघा जणांची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद आर्थिक व व्यावसायीक अडचणीपोटी वेळोवेळी सुमारे १६ लाख ७६ हजार रुपये घेऊन विश्वासघात केल्याप्रकरणी ओरोस खुर्द येथील व्हिक्टर गिरगोल डिसोजा, देवगड येथील गोविंद शंभू पेडणेकर आणि कडावल येथील श्रीकृष्ण विश्वनाथ मुंज यांची सह…

Read Moreआर्थिक फसवणूक प्रकरणी तिघा जणांची निर्दोष मुक्तता

कवी अजय कांडर यांच्या व्याख्यानाने गांधी विचार व्याख्यानमालेचा प्रारंभ

८ रोजी राजापूर – ओणी येथे ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ व्याख्यान

Read Moreकवी अजय कांडर यांच्या व्याख्यानाने गांधी विचार व्याख्यानमालेचा प्रारंभ

जानेवारीत कुडाळात २८ वा बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव

सहा नाटके, एक दीर्घांक, एकांकिका होणार सादर ७ जानेवारीला नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्सच्यावतीने ७ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत कुडाळ येथील बाबा वर्दम रंगमंच येथे ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ७ रोजी सायंकाळी…

Read Moreजानेवारीत कुडाळात २८ वा बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव

जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने भूमिपुत्र न्यायमूर्तींचा १४ ला सत्कार

न्या. अमित जामसंडेकर आणि न्या. श्रीराम शिरसाट यांचा होणार गौरव न्या. मकरंद कर्णिक, न्या. दिघे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान सिंधुदुर्ग जिल्हा बार असो तर्फे रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथे जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि नव्यानेच मुंबई…

Read Moreजिल्हा बार असोसिएशनच्या वतीने भूमिपुत्र न्यायमूर्तींचा १४ ला सत्कार

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत ‘गणित प्रज्ञा’ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळा तर्फे सन 2024–25 मधील गणित प्रज्ञा स्पर्धेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सन 2024-25 या वर्षी इयत्ता 5 वी तील 32 विद्यार्थी, इयत्ता 8 वी…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत ‘गणित प्रज्ञा’ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

कणकवलीत १६ नोव्हेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर

आर्ट ऑफ लिव्हिंग, कणकवली यांचे आयोजन आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कणकवली मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १६ डिसेंबर ते रविवार २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रोज सकाळी ६ ते ८.३० आणि सायंकाळी…

Read Moreकणकवलीत १६ नोव्हेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये स्कूल कनेक्ट कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

करिअर निवडताना उद्दिष्ट निश्चित करा डॉ. विराट गिरी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “स्कूल कनेक्ट करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला” विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये स्कूल कनेक्ट कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
error: Content is protected !!