
आयएएस ऑफिसर दत्तप्रसाद शिरसाट यांचे २९ ला स्पर्धा परीक्षांवर व्याख्यान
‘चला कुडाळ घडवूया’ अंतर्गत मंदार शिरसाट यांचा उपक्रम भविष्यात नामवंत मार्गदर्शक सुद्धा करणार मार्गदर्शन नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून ”मार्गदर्शन भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी… चला कुडाळ घडवूया”, या उपक्रमांतर्गत कुडाळचे सुपुत्र आयएएस ऑफिसर दत्तप्रसाद शिरसाट यांच्या यूपीएससी स्पर्धा परीक्षा याविषयी…










