
ढोल-ताशांच्या गजरात महापुरुष मंदिराच्या मूर्तीची मिरवणूक
भक्ती आणि एकोप्याचा संगम कणकवली शहरात शुक्रवारी सायंकाळी ढोल-ताशांचा दणदणाट, टाळ-मृदुंगाचा नाद, पारंपरिक वेशभूषेत महिलांचे लेझिम नृत्य आणि “श्री देव गणपती, श्री देव महापुरुष, साईबाबा की जय”च्या जयघोषात निघालेली भव्य सवाद्य मिरवणूक लक्षवेधी ठरली. श्री देव महापुरुष मंदिर च्या रौप्य…










