“काल, आज, आणि उद्या नितेश साहेबांसोबत”!

“त्या” स्टेटस नंतर संतोष कानडे यांचे पालकमंत्र्यांप्रती निष्ठा दाखवणारे स्टेटस चर्चेत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आहे शेवटचा दिवस जिल्हा परिषद निवडणुकीकरिता उमेदवारी नाकारली गेल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी संतोष कानडे यांचे पालकमंत्र्यांवर रोख धरणारे स्टेटस चर्चेत आले होते. “पालकमंत्र्यांना रामराम, गोट्या…

Read More“काल, आज, आणि उद्या नितेश साहेबांसोबत”!

रस्त्यासाठी कुपवडे बौद्ध बांधवांचे लॉंगमार्च आंदोलन

रस्त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे तहसिलदार यांना निर्देश कुडाळ रस्त्यासाठी कुपवडे बौद्ध बांधवांचे लॉंगमार्च आंदोलन यशस्वी ठरले आहे. जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात कुडाळ तहसीलदारांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती दी बुद्धीस्ट फेडरेशनचे पदाधिकारी…

Read Moreरस्त्यासाठी कुपवडे बौद्ध बांधवांचे लॉंगमार्च आंदोलन

राजू सदडेकर यांना मातृशोक

रुक्मिणी सदडेकर यांचे निधन कणकवली तालुक्यातील साकेडी वरचीवाडी येथील रहिवासी रुक्मिणी विठ्ठल सदडेकर (95) यांचे आज मंगळवारी 27 जानेवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज 11.30 वाजण्याच्या…

Read Moreराजू सदडेकर यांना मातृशोक

पणदूर तिठा येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आग

कुडाळ तालुक्याच्या पणदूर तिठा येथील सिद्धिविनायक एंटरप्राईजेस या हार्डवेअर दुकानास आग लागण्याची घटना मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. हर हार्डवेअर दुकान हे रत्नदीप सावंत यांच्या मालकीचे असून यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. या दुकानास लागलेल्या आगीत प्लास्टिक, पाईप्स इत्यादी सामान…

Read Moreपणदूर तिठा येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आग

आचरा येथे ठाकरे सेनेला धक्का

युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांचा ठाकरे सेनेला रामराम ठाकरे सेनेचे आचरा युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि ठाकरे सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांनी सोमवारी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश राणे आणि विभागीय अध्यक्ष संतोष…

Read Moreआचरा येथे ठाकरे सेनेला धक्का

तिवरेतील उपोषण अखेर एक महिन्याच्या कालावधी करिता स्थगित

एक महिन्यामध्ये कार्यवाही करण्या बाबत ग्रामपंचायत चे उपोषणकर्त्यांना आश्वासन उपोषणस्थळी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली भेट तिवरे गावातील भूमापन क्रमांक व उपविभाग ६७६ मधूल “जल जीवन मिशन” अंतर्गत तिवरे गावच्या नळयोजनेच्या विहिरीसाठी थ्री फेज विद्युत लाईन नेण्यात आल्याप्रकरणी तेथील…

Read Moreतिवरेतील उपोषण अखेर एक महिन्याच्या कालावधी करिता स्थगित

बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य महासत्ता होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया–अडव्होकेट सुभाष आचरेकर

भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. असे हे बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य भारत देश महासत्ता होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया.भारतीय संविधानाने घालून दिलेली मुल्ये आत्मसात करुन जतन करुया असे उद्गार धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे सचिव सुभाष आचरेकर…

Read Moreबलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य महासत्ता होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया–अडव्होकेट सुभाष आचरेकर

आचरा येथे ठाकरे सेनेला धक्का

युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांचा ठाकरे सेनेला रामराम ठाकरे सेनेचे आचरा युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि ठाकरे सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांनी सोमवारी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश राणे आणि विभागीय अध्यक्ष संतोष…

Read Moreआचरा येथे ठाकरे सेनेला धक्का

माणगावच्या श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता

उत्सहात संपन्न झाला सांगता समारंभ ‘कै. सौ. नीलिमा लक्ष्मण सावंत’ सभागृहाचे उद्घाटन  कुडाळ : माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शनिवारी मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी दानशूर व्यक्तींच्या देण्यातून उभारण्यात आलेल्या ‘कै. सौ. नीलिमा लक्ष्मण…

Read Moreमाणगावच्या श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता

नाटळ मध्ये ठाकरे सेनेला भगदाड

शाखाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नाटळ परिसरात मोठा धक्का बसला असून, उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख…

Read Moreनाटळ मध्ये ठाकरे सेनेला भगदाड

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मंत्री नितेश राणे यांच्यासह बंदरे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मौलिक कामगिरीची राज्य शासनाकडून दाद राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था,…

Read More१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम

कणकवलीत 28 जानेवारीला महायुतीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा

कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात महायुतीच्या नेतेमंडळीची असणार उपस्थिती सभेच्या नियोजन स्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्याकडून आढावा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जाहीर सभा 28 जानेवारी रोजी सायंकाळी कणकवलीत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read Moreकणकवलीत 28 जानेवारीला महायुतीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा
error: Content is protected !!