आयडियल इंग्लिश स्कूल चे शिक्षक श्री.हेमंत पाटकर वक्तृत्व स्पर्धेत ठरले राज्यात अव्वल

.कणकवली/मयूर ठाकूर. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दै. बित्तम बातमी ठाणे या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज वरवडे या प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. हेमंत मोतीराम पाटकर…