कळसुली येथील पंढरीनाथ चव्हाण याचे अल्पशा आजाराने निधन

*कणकवली (प्रतिनिधी) ओरोस येथील जिल्हा परिषद कला क्रीडा विभाग कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि कणकवली तालुक्यातील कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी पंढरीनाथ राजाराम चव्हाण वय( ३०) याचे ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले, त्याच्या पश्चात पत्नी, दोन महिन्यांचा…

मैत्री असावी श्रीकृष्ण सुदामा सारखी – श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर.

कणकवली/मयुर ठाकूर *काल दिनांक ०६/०२/२०२४ रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे सामाजिक कार्यकर्ते संजय बाबी मालंडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, *माऊली मित्र मंडळ, शालेय मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते…

आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये टेबल टेनिस खेळाचा शुभारंभ.

कणकवली/मयुर ठाकूर. ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे हि प्रशाला विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शालेय शिक्षणासोबतच विविध क्षेत्रात कायमच प्रयत्नशील असते. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ, स्केटिंग,मार्शल आर्ट यामध्ये धनुर्विद्या, तलावरबाजी, लाठीकाठी, रिव्हर क्रॉसिंग, झिप लाईन, रोप मल्लखांब,…

आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे स्कूलमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात.

कणकवली/मयुर ठाकूर मराठी ही आपली राजभाषा आहे,आणि या भाषेचा अधिक प्रचार आणि प्रसार व संवर्धन होणे या उद्देशाने शासनातर्फे प्रतिवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी सर्वत्र साजरा होतो .नुकतेच या पंधरवड्याच्या निमित्ताने ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल…

सिंधुगर्जना ढोलताशा पथकाच्या शिरपेचात मानाचा तुरा

२६ जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन परेड मध्ये महाराष्ट्र ढोल ताशाचे केले नेतृत्व, श्री जगन्नाथ मंदिर पुरी ओडिशा येथे वादनासाठी ८ दिवसीय दौऱ्यावर सिंधुगर्जना पथक. कणकवली/मयुर ठाकूर या कामगिरीबद्दल सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचलित विद्या मंदिर माध्यमिक प्रशालेचा शासकीय इंटरमिजीएट चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल 100%

कणकवली/मयुर ठाकूर. 🖌️ या परीक्षेत विद्यालयातील 46 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विशेष श्रेणीत यशस्वी विद्यार्थी…💐🌹🥀🌷ग्रेड-A🎖️1) चि . साई संतोष खंदारे🎖️2) कु यशश्री गोपीनाथ सावंत🎖️3) कु. वरदा नंदकुमार फणसळकर🎖️4) चि. पारस अनिल पवार🎖️5) चि. प्रज्योत देविदास…

कणकवलीचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज जन्मोत्सवानिमित्त पालखी सोहळ्यात सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक झाले सहभागी.

कणकवली/मयुर ठाकूर. कणकवलीच आराध्य दैवत परमहंस भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. गेले काही दिवस भालचंद्र महाराज यांच्या मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये भजन,कीर्तन, नामस्मरण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचा सहभाग होता.आज परमहंस भालचंद्र…

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना कणकवली आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2024 उत्साहात संपन्न.

संघटनेचे नेते संतोष सावंत यांच्या उपक्रमांच मान्यवरांनी केल कौतुक. कणकवली/मयुर ठाकूर. कणकवली तालुका ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने आणि संघटनेचे नेते संतोष सावंत यांच्या संकल्पनेतून रिक्षा चालक-मालक यांच्यासाठी भव्य अशी नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.ही स्पर्धा कणकवली…

कणकवली तालुक्यातील ठाकर अनुसूचित जमातीचे जातीचे दाखले अखेर पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्या प्रयत्नाने देण्यास सुरुवात.

कणकवली/मयुर ठाकूर. दि.13/10/2022 कणकवली तालुक्यातील ठाकर समाजाचा विद्यार्थी शंकर संदीप गावकर याला जात पडताळणी समिती ठाणे यांनी छाननी मध्ये अवैद्य ठरविले होते. त्या अनुषंगाने प्रांत अधिकारी कणकवली यांनी दिनांक 3 जानेवारी 2023 ला कणकवली तालुक्यातील ठाकर समाजाला जातीचे दाखले देणे…

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चे यश.

कणकवली/मयुर ठाकूर. नुकत्याच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कट्टा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडीयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले आहे.14…

error: Content is protected !!