लक्ष्मण साबाजी पवार मालवणी साहित्य पुरस्कार 2024 सुरेश आणि नामदेव चव्हाण या बंधूंना जाहीर.

मालवणी भाषा दिवस 04 एप्रिल रोजी प्रदान. कणकवली/मयुर ठाकूर. मालवणी मुलखात ‘ नाचो ‘ या कलाप्रकाराला आयुष्यभर सादर करून मालवणी संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या सोनवडे, घोटगे तालुका कुडाळ येथील सुरेश रामा चव्हाण आणि नामदेव रामा चव्हाण या बंधूंना सदाशिव पवार गुरुजी…