महिला रुग्णालयाच्या अपुऱ्या सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा करणार !

माजी खासदार निलेश राणे यांची ग्वाही महिला रुग्णालयाला भेट देऊन स्वखर्चाने दिल्या खुर्च्या प्रतिनिधी । कुडाळ : भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे भेट देऊन या…

तेंडोलीत श्रमदानाने बुजविले पुलावरचे खड्डे

उज्वला नदीवरील पूल खड्ड्यामुळे बनले होते धोकादायक प्रतिनिधी । कुडाळ : तेंडोली रवळनाथ मंदिर समोरील उज्वला नदीवरील पुल हे पावसातील पुराच्या पाण्याने वाहतुकीस धोकादायक झाले होते. या पुलावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. शुक्रवारी…

श्रीमती शुभांगी दामले यांचे निधन

वैद्य सुविनय दामले याना मातृशोक प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ श्रीरामवाडी येथील रहिवासी आणि वैद्य सुविनय दामले तसेच मनोहर दामले आणि मनीषा वाडीकर यांच्या आई श्रीमती शुभांगी विनायक दामले यांचे आज सायंकाची अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या.…

जिल्हयात ११२ प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

महाराष्ट्रात १४ हजार ४२९ प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी पाहिले कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रतिनिधी । कुडाळ : शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा पुरवणारी प्रधानमंत्री किसान समृद्धीची ११२ केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

भाबगिरी डोंगरावर १२०० देशी झाडांची लागवड 

मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत लागवड  एसआरएम कॉलेज आणि संविता आश्रम यांचा संयुक्त उपक्रम  प्रतिनिधी । कुडाळ : केंद्र सरकारच्या “मेरी मिट्टी मेरा देश” या उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात अणाव इथल्या भाबागिरी डोंगरावर बाराशे देशी झाडांची लागवड करण्यात आली. कुडाळच्या संत राऊळ महाराज…

स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले मुलीचे प्राण !

जीवरक्षक बनलेल्या त्या मुलांचे पाट हायस्कूलमध्ये कौतुक प्रतिनिधी । कुडाळ : शाळासुटल्यावर घरी जाताना ओढ्यात पाय घसरून पडलेल्या मुलीला दोन मुलांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचविले. पाट येथे हि घटना घडली. त्या मुलीसाठी ती दोन मुलं जणू जीवरक्षकच बनली.…

वन महोत्सव अंतर्गत पाट हायस्कूलमध्ये सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षारोपण

प्रतिनिधी । कुडाळ : पाट हायस्कूलमध्ये हरित सेनेमार्फत विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात यासाठी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग यांचा मोठा सहभाग असतो. या उपक्रमांमधून वृक्षांचे जतन वृक्षांचे संवर्धन त्याचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविले जाते. पाट स्कूलमध्ये रानभाजी मेळावा, जैवविविधता मेळावा, वन्यजीव…

डोंगर खचण्याकडे वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

सरंबळ, नेरूर ग्रामस्थ आणि भाजप शिष्टमंडळाने घेतली भेट जिल्हाधिकारी, बांधकाम अधिकारी याना दिले निवेदन पालकमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहि करण्याचे आदेश प्रतिनिधी । कुडाळ : सरंबळ – देऊळवाडी आणि नेरूर – कांडरीवाडी व कुडाळ नेरुर वालावल चेंदवण कवठी रस्त्यावरील नेरुर कन्याशाळा येथील…

शेतकरी कर्ली नदीपात्रात गेला  वाहून

शिवापूर येथील घटना प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील शिवापूर राऊळवाडी येथील  तुकाराम शंकर राऊळ(४८) हा शेतकरी बुधवारी पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी वाहुन गेलेल्या ठिकाणापासुन दिड किलोमीटर अंतरावर सापडला.त्याच्या पत्नी,दोन मुले, वडील असा परिवार आहे.    शिवापूर…

धक्कादायक ! रोहित स्पोर्ट्सच्या रोहित बोलवेकर यांचे निधन 

प्रतिनिधी । वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात मठ येथील रहिवासी तथा रोहित स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे मालक रोहित बोवलेकर यांचे आज सायंकाळी गोवा इथं व्हिजन रुग्णालयात निधन झाल. त्यांच्या अचानक जाण्यामुळे जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट प्रेमींना धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी…

error: Content is protected !!