पत्रास कारण असे कि…..

मनसेच्या कुणाल किनळेकर यांचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र विकासात्मक कामांसाठी मनसेची आता पत्र पॉलिसी प्रतिनिधी । कुडाळ : मनसेचे माजी युवा जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवले आहे. विकासात्मक तसेच…

कुडाळमध्ये उद्या श्रावणमेळा

कुडाळ पं स. चे आयोजन मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत उपक्रम पालकमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह अनेकांची उपस्थिती प्रतिनिधी । कुडाळ : पंचायत समिती कुडाळच्या वतीने यावर्षी मेरी मिट्टी मेरा देश या समर्पित भावनेतून मातृभुमी को नमन वीरों को वंदन करणारा श्रावणमेळा…

कुडाळ तालुका वीज ग्राहक संघटनेची नूतन कार्यकारीणी जाहीर

अध्यक्षपदी गोविंद सावंत यांची निवड बैठकीत कुडाळ शहरासह ग्रामीण भागातील उपस्थित वीज ग्राहकांनी विजेच्या समस्यांबाबत महावितरणचे वेधले लक्ष प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ग्राहकांच्या विजेबाबत विविध समस्या सोडविण्यासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी आणि कुडाळ तालुका कार्यकारिणीची स्थापना करण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग…

तेंडोली येथे २७-२८ रोजी आरती आणि नामस्मरण सप्ताह कार्यक्रम

विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यात तेंडोली येथील श्री देव रवळनाथ मंदीरात २७ व २८ ऑगस्ट रोजी आरती व नामस्मरण सप्ताह कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.२७ रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक कार्यक्रम, श्री…

कुडाळ येथे देवेंद्र प्रबोधमालेचा झाला शुभारंभ

पहिले पुष्प कीर्तनकार ह. भ. प. प्रशांत धोंड यांनी केले सादर प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ भारतीय जनता पक्षाच्यावतीने कुडाळ भाजप कार्यालय येथे मंगळवारी सायंकाळी उशिरा देवेंद्र प्रबोधमालेचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर हा प्रबोधमालेचा…

शिर्डी येथे १७ ऑगस्ट पासून श्री साईसच्चरित पारायण सोहळा

ब्युरो । शिर्डी : सालाबाद प्रमाणे यंदा सुद्धा शिर्डी येथे श्रावण महिन्यात श्री साई साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि नाट्यरसिक मंच शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने यंदा गुरुवार दिनांक १७…

रेल्वे स्टेशन परिसर सुशोभिकरण स्वागतार्ह्य पण कोकणवासीयांच्या यातना कधी संपणार ?

राज्यकर्त्यांना चाकरमान्यांच्या व्यथा दिसत नाहीत हे दुर्दैव..! प्रसाद गावडे यांनी उपस्थित केले प्रश्न प्रतिनिधी । कुडाळ : कोकण रेल्वेची निर्मिती करताना महाराष्ट्राने 70 %,गोव्याने 10 % आणि कर्नाटक ने 20% आर्थिक टक्के वाटा उचलला मात्र तेवढ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या वाट्याला गाड्यांच्या…

वालावलमध्ये संगीत विद्यालयाचा शुभारंभ

प्रतिनिधी । कुडाळ : श्री देव लक्ष्मीनारायणादि स्थानिक सल्लागार उपसमिती वालावल या देवस्थान समितीने वालावल पंचक्रोशीतील संगीत प्रेमी व युवा पिढी साठी संगीत विद्यालयायाचा शुभारंभ रविवार दिनांक 30 जुलै 2023 रोजी करण्यात आला. यावेळी झी मराठीवर नव्याने येणाऱ्या ‘सार काही…

‘त्या’ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची ‘वंचित’ ची मागणी

अन्यथा कुडाळ पोलिसाना बुधवारी जाब विचारणार ! जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांचा इशारा प्रतिनिधी । कुडाळ : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या निषेधार्थ कुडाळ येथे सिंधुदुर्ग शिवप्रेमी संघटनेने केलेल्या आंदोलनाला पोलिसांनी रोखणे गरजेचे होते, मात्र हे आंदोलन करायला दिले…

निष्कलंक महान विभूती म्हणजे एकनाथजी ठाकूर – प्रा. अरुण मर्गज

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये एकनाथ ठाकूर यांना आदरांजली प्रतिनिधी । कुडाळ : राजकारणामध्ये राहून सुद्धा तत्त्व व मूल्य यांच्याशी तडजोड न करता समाजाभिमुख राजकारण करता येत ;याचा आदर्शभूत वस्तुपाठ म्हणजे स्वर्गीय एकनाथजी ठाकूर होय. राजकारणामध्ये आपल्या बुद्धीच्या व निष्कलंक…

error: Content is protected !!