सिलेंडर 200 रुपये स्वस्तचा आनंद की घरगुती सिलेंडरवरच्या रद्द सबसिडीचे दुःख ?

गृहिणींना पडला आहे प्रश्न मनसे माजी तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांची टीका महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना सरकारचे “अच्छे दिन” न परवडणारे ! ऐन सणासुदीच्या काळात डाळींचे भाव कडाडल्याने जनता हवालदिल प्रतिनिधी । कुडाळ : केंद्र सरकारने २९ ऑगस्ट २०२३ रोजीच्या…