पिंगुळीतील युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील निलेश मंगेश मोर्ये (वय 42) या युवकाने गुरुवारी सायकाळी गळफास लावून आत्महत्या केलीनिलेश मोर्ये हा काल सायंकाळी घरापासून दीड ते दोन किलोमीटर अंतर असणाऱ्या खोडदेश्वर या ठिकाणी आपली मोटर सायकल घेऊन गेला…

सीएनजी किटमध्ये मिळणार १५ हजाराची सवलत

एमएनजीएलकडून विशेष ऑफर प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील सीएनजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी असून, तीन चाकी आणि छोट्या वाहनांमध्ये सीएनजी कीट बसवण्यासाठी एकूण खर्चापैकी तब्बल १५ हजारांची सवलत देण्यात येणार आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एमएनजीएलच्या वतीने करण्यात आले…

घरावर झाडे कोसळून कविलकाटे येथील रमेश जळवी यांचे लाखो रुपयांचे नुकसान

वादळी वारा-पावसाचा कुडाळ तालुक्याला जोरदार फटका प्रतिनिधी | कुडाळ : गुरुवारी रात्री सोसाट्याचे वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पडझड झाली. बऱ्याच ठिकाणचे विजेचे पोल, विजवाहिन्या, झाडे जमिनीवर कोसळून पडली आहेत. त्यामुळे कविलकाटे सह कुडाळ शहरातील…

बारावीचा कुडाळ हायस्कुल ज्युनियर कॉलेजचा निकाल ९९.०९ टक्के

विज्ञान आणि व्होकेशनल विभाग १०० टक्के निकाल वाणिज्य विभागाची विधी विवेकांनद शेट्टी प्रशालेतून प्रथम प्रतिनिधी । कुडाळ : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०२४ यामध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत कमशिप्र मंडळ संचलित कुडाळ हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालयाने आपली निकालाची…

आडवली येथील खुल्या नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

प्रतिनिधी । कुडाळ : मालवण तालुक्यातील आडवली येथील खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली. दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौध्द महासभा अंतर्गत बौध्द उत्कर्ष मंडळ आडवली व मुंबई मंडळ , माता रमाई महिला मंडळ आयोजित…

कुडाळात बिल्डर कडून नाल्यावर अतिक्रमण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रशासनाकडे कारवाईची मागणी पावसात पाणी तुंबल्यास पाण्यात बसून आंदोलन प्रतिनिधी । कुडाळ : शहरातील संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल येथे दरवर्षीच्या पावसाळ्यात फार मोठ्या प्रमाणात पाणी साचून स्थानिक नागरिक, शाळा कॉलेजचे विद्यार्थी तसेच व्यावसायिक यांना खूप त्रास…

कुडाळ हायस्कूलच्या विश्वजीत परीटचे राष्ट्रीय पातळीवर देदिप्यमान यश

नीती आयोग आणि अटल इनोव्हेशन आयोजित अटल मॅरेथॉन विश्वजितच्या प्रकल्पाची दिल्ली येथे निवड प्रतिनिधी । कुडाळ : नीती आयोग व अटल इनोव्हेशन मिशन आयोजित अटल मॅरेथॉन मध्ये कुडाळ हायस्कुल ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी विश्वजीत परीटच्या कल्पनेला पुन्हा एकदा यश मिळाले आहे.…

झाराप येथे १९ ला सत्यवान रेडकर यांचे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

झाराप ग्रामस्थ मंडळाचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : झाराप ग्रामस्थ मंडळाच्यावतीने रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी सकाळी ठीक 10.30 वा. जिल्हा परिषद शाळा झाराप नंबर-1 मध्ये “तिमिरातून तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते व सीमाशुल्क अधिकारी सत्यवान रेडकर यांचे मोफत…

नेरुरपारच्या ‘वसुंधरा’ ला तासकर पुरस्कार

प्रतिनिधी । कुडाळ : या वर्षीचा मराठी विज्ञान परिषदेचा सु. त्रिं. तासकर पुरस्कार २०२४ साठी “वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास” या संस्थेची निवड करण्यात आली आहे. .मुंबई येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात आला. .वसुंधरा विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

कुडाळमध्ये मुलांसाठी फुटबॉल आणि व्हॉलीबॉलचे मोफत प्रशिक्षण

दि. १९ मे पासून होणार प्रशिक्षणाची सुरुवात लाइफस्टाइल मोटिवेटर क्लब कुडाळ यांचा पुढाकार प्रतिनिधी । कुडाळ : येथील लाइफस्टाइल मोटिवेटर क्लब यांच्यावतीने दि. १९ में पासून १५ दिवस १८ वर्षांखालील मुलांना फुटबॉल आणि हॉलिबॉलचे मोफत विशेष प्रशिक्षण कुडाळ तहसीलदार कार्यालया…

error: Content is protected !!