अखेर आमदार निलेश राणेंचे कणकवलीत जल्लोषात आगमन

राजन तेलींच्या निवासस्थानी कार्यकर्ता संवाद मेळावा ठाकरे व शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी निवडणुकीनिमित्त पक्ष फुटी नंतर एकाच व्यासपीठावर येण्याची बहुदा पहिलीच घटना कणकवलीच्या राजकीय इतिहासात आजच्या घडामोडीची नोंद होणार कधीही हाक मारा निलेश राणे तुमच्यासोबत संदेश पारकर यांना 100 टक्के विजयी…







