यूपीएससी परीक्षेतील यशाचा मानकरी तुषार पवार यांचा एस एम प्रशालेच्या वतीने कौटुंबिक सत्कार

मे 2023 मध्ये जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत ८६१ वी रँक मिळविणारा आणि अनंत आमुची ध्येयशक्ती असे म्हणत सध्या आयएसएस होण्याचे स्वप्न उरात बाळगून पुन्हा परीक्षेला सामोरे जाणारा एस एम ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी तुषार दिपक पवार याचा एस एम परिवारातर्फे सहृदय…








