जुगाराच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून कलमठ मध्ये रिक्षा जाळली
ठाकरे गटाचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण यांच्यासह संशयीतांवर गुन्हा दाखल कणकवलीत या घटनेमुळे खळबळ जुगाराच्या पैशा ची आर्थिक देवाण-घेवाणीतुन झालेल्या भांडणातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी बुधवारी रात्री कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याच्या रागातून फिर्यादीला धमकी देत तुझी वाट लावतो असे सांगत…