गड नदीवरील केटी बंधाऱ्याला अडकलेली लाकडे हटवून प्लेट लावण्याचे काम सुरू

पाणी लिकेज राहता नये याची दक्षता घ्या! वागदे सरपंच संदीप सावंत यांची मागणी कणकवली शहरातील गड नदीवरील केटी बंधाऱ्यावर प्लेट घालण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आल्यानंतर, या बंधार्‍याला पावसाळ्यामध्ये पुरात लाकडे अडकून होती ती तशीच ठेवून या प्लेट लावण्याचे काम…

प्रतिबंधित पान मसाला, सुगंधीत तंबाखू साठवण विक्री प्रकरणी दोघांना जामीन मंजूर

संशयित आरोपींच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखुची साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी येथील तुषार मंगेश कोरगांवकर व विजय दिगंबर कोरगांवकर यांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. जे. भारुका यानी प्रत्येकी १५ हजार रुपयाचा…

प्रतिबंधित पान मसाला विक्री प्रकरणी कणकवली दोन व्यवसायिकांवर कारवाई

कणकवलीत गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ अन्न व औषध प्रशासनाने भर चौकात कारवाई केल्याने अनेकांना धसका अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुखे यांनी सोमवारी सकाळी 11 ते 11.30 वा. च्या सुमारास कणकवली…

अखेर कणकवलीत मटक्यावर कारवाई झाली, पण “त्या” मेसेजची मोठी चर्चा!

एकावर गुन्हा दाखल, 3 हजार 500 रुपये जप्त कणकवली पोलिसांची कारवाई कणकवली शहरात मोठ्या प्रमाणावर मटका सुरू असताना या अनधिकृत मटक्यावर कारवाई कधी होणार? याबाबत काही दिवसांपूर्वीच प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज कणकवली पोलिसांकडून कणकवली शहरातील एका मटका व्यावसायिकावर कारवाई करण्यात…

शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांचा तडकाफडकी राजीनामा

पक्षांतंर्गत गळचेपी होत असल्याचा आरोप आप्पा पराडकर यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यात ठाकरे गटामध्ये खळबळ शिवसेना ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख व माथाडी कामगार नेते आप्पा पराडकर यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा…

आरोप, बदनामी कितीही कितीही करा मतदारसंघातील जनता माझ्यासोबत!

आमदार नितेश राणे यांचा विरोधकांवर जोरदार हल्ला कुडाळ – मालवण मध्ये निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपाचे जोरदार काम गेले काही दिवस माझ्या विरोधकांनी अल्पसंख्यांक लोकांकडे माझे व्हिडिओ एडिट करून दाखवले. मात्र या निवडणुकीत त्यांचा कोणताही प्रभाव दिसून आलेला नाही . माझ्या…

सत्ता असो वा, नसो लोकांच्या सेवेत राहणे हीच कार्यकर्ता म्हणून खरी ओळख!

समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने कणकवलीत भरविण्यात आलेल्या दिवाळी बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी सत्ता असो वा नसो कार्यकर्ता म्हणून लोकांच्या सेवेत राहणे ही येथील स्टॉल मधील महिलांनी दिलेले प्रतिक्रिया बोलकी…

जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर कणकवलीत कुणबी नोंदीचा शोध सुरू

तहसीलदार कार्यालयात गेले दोन दिवस सुट्टी दिवशी विशेष शोध मोहीम कणकवलीत काही “कुणबी” नोंदी आढळल्याची तहसीलदारांची माहिती मराठा आरक्षणासाठी उपोषण करत सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाल्यानंतर असा सरकार ऍक्टिव्ह मोडवर आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील…

error: Content is protected !!