सामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

काही महिन्यांपूर्वी अपघात झाले होते गंभीर जखमी उद्या शनिवारी होणार कणकवलीमध्ये अंत्यसंस्कार कणकवली मधील सामंत इलेक्ट्रॉनिक्स चे मालक व कणकवली शहरातील रहिवासी सतीश कल्याण सामंत (53) यांचे शुक्रवारी दुपारी मुबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचा नरडवे रोड…

मनोज जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण द्या!

आमदार नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचे कार्य प्रेरणा देणारे असून समाजासाठी त्यांचे जीवन खूप मौल्यवान असल्यामुळे त्यांना शासनातर्फे त्वरित पोलिसांची सुरक्षा देण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी आमदार नितेश…

कलमठ मधून गांजा पुरवठादाराला अटक

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची गांजा विक्री विरोधात दुसऱ्यांदा कारवाई आतापर्यंत 1 किलो 50 ग्रॅम गांजा जप्त कणकवली तालुक्यात गांजा विक्री रॅकेटचा बुरखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे कडून उघड केल्यानंतर आता आज बुधवारी कलमठ मध्ये एका गांजा पुरवठा करणाऱ्या संशयित आरोपीकडून…

सांगवे मध्ये जुगारावरील छाप्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

कणकवली पोलिसांची रविवारी पहाटे 3 वाजता कारवाई कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडून अवैध धंद्या विरोधात मोहीम तीव्र कणकवली तालुक्यात सांगवे शिवाजीनगर या भागामध्ये जुगारवर टाकलेल्या छाप्यात कणकवली पोलिसांनी सुमारे 25 हजार रुपये रक्कम व मुद्देमाल हस्तगत केला. काही दिवस…

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला विनायक राऊत यांना निवडून आणायचे असेल तर सावंतवाडी विधानसभेची जागा त्यांनी राष्ट्रवादीला सोडावी

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यानी व्यक्त केलं मत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सावंतवाडीत अर्चना घारेंनाच संधी द्यावी सावंतवाडी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला विनायक राऊत यांना निवडून आणायचे असेल तर सावंतवाडी विधानसभेची जागा त्यांनी राष्ट्रवादीला सोडावी. आता फक्त आम्ही लाचारी करणार नाही, झेंडे…

महामार्गाला प्रा. मधु दंडवते नाव द्या!

कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते स्मारक समितीच्या वतीने कणकवली रेल्वे स्टेशन मास्तर यांना निवेदन सिंधुदुर्ग कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. दंडवते यांचे कोकण रेल्वे निर्माण करण्यात मोठे ऋण आहे. दऱ्याखोऱ्यातून कोकण रेल्वेचे…

शिवसेना ठाकरे गट नाटळ हरकुळ विभागीय कार्यालयाच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन

विविध कार्यक्रमांची रेलचेल कणकवली शिवसेना ठाकरे गट नाटळ हरकुळ विभागीय शाखा कनेडी च्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 15 ते 24 ऑक्टोबर पर्यंत यानिमित्ताने विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. 15 ते 17 ऑक्टोंबर पर्यंत रात्री 9 वाजता…

सांस्कृतिक महोत्सवातून युवक, युवतींनी आपले कलागुण विकसित करावेत : मा आम. राजन तेली

वेंगुर्लेत “सिंधु युवा विशालोत्सव_शोध नाविन्याचा” कार्यक्रमाचा शानदार प्रारंभ सावंतवाडी आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा कलाकारांचा जिल्हा आहे. भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून विविध चांगले कार्यक्रम उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील युवक आणि युवती यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव…

राष्ट्रवादीत झालेल्या फुटीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही परिणाम नाही

माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांनी सावंतवाडी ठिकाणी पत्रकार परिषदेत दिली माहिती शासनाचा अंकुश नसल्यामुळे अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याचे प्रकार वाढले सावंतवाडी सध्या राष्ट्रवादीत झालेल्या फुटीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही परिणामझालेला नाही. या जिल्ह्यातील अबिद नाईक यांच्या सारखे जे गेले…

error: Content is protected !!