कणकवली तालुका पत्रकार संघाचा रविवारी पुरस्कार वितरण सोहळा

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे दिले जाणारे पत्रकार पुरस्कार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार या पुरस्कारांचा वितरण सोहळा व पत्रकार कुटुंब स्नेहसंमेलन सोहळा रविवार 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. ते सायं. 6 वा. वेळेत…