जलजीवन मिशनच्या सिंधुदुर्गातील प्रलंबित कामांबाबत मंत्रालयात 8 जुलै रोजी बैठक

आमदार नितेश राणे यांनी वेधले होते विधानसभेत पाणीपुरवठा मंत्र्यांचे लक्ष जिल्ह्यातील अनेक कामांमध्ये निर्माण झाला आहे सावळा गोंधळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत कामांच्या समस्यांचा पाढा विधानसभेत कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी वाचल्यानंतर या प्रलंबित कामांच्या बाबत तातडीने महत्त्वाची…

पोलीसांच्या ताब्यात असलेल्या शेती संरक्षक बंदुका वारसांच्या ताब्यात द्या!

आमदार वैभव नाईक यांनी वनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत केली मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माकडांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत वेधले वनमंत्र्यांचे लक्ष हिवाळी अधिवेशना दरम्यान वन्यजीवांपासून होणाऱ्या नुकसानीच्या आढाव्या बाबत वनमंत्र्यांसोबत बैठक दिगंबर वालावलकर /कणकवली

शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते जोगेंद्र उर्फ जोगी राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते व आमदार वैभव नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून समजले जाणारे जोगेंद्र उर्फ जोगी राणे आज आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा दिवशी भाजपा पक्षामध्ये प्रवेश…

ठाकरे गटाचे उपनेते गौरीशंकर खोत खासदार राणेंच्या भेटीला

खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल दिल्या शुभेच्छा ठाकरे गटाच्या उपनेत्यांने राणेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर नारायण राणे यांचे एकेकाळीचे निकटवर्तीय मानले जाणारे व सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते असणारे गौरीशंकर…

कलमठ मधील “त्या” अनधिकृत बांधकामाची ग्रामपंचायत कडून पंचयादी

संचयनी गृहनिर्माण सोसायटी च्या आवारात सुरू आहे अनधिकृत बांधकाम काही दिवसांपूर्वीच देण्यात आली आहे काम थांबवण्याची नोटीस कणकवली शहरानजीक कलमठ ग्रामपंचायत हद्दीमध्ये लक्ष्मीचित्रमंदिर नजीक च्या संचयनी गृहनिर्माण सोसायटी च्या आवारात कणकवली आचरा रस्त्यालगत विना परवाना सुरू असलेल्या बांधकाम विरोधात कलम…

“बाप बाप होता है”! झुंड मे तो कुत्ते आते है! शेर अकेला आता है!

कणकवलीत शिवसेनेला डीवचनारा बॅनर रत्नागिरी पाली मध्ये लावलेल्या बॅनर नंतर तोच बॅनर कणकवलीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे विजयी झाल्यानंतर या निवडणुकीतील महायुती अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. तर या अंकाची सुरुवात कणकवली…

“तुम्हारा वक्त भी नही आने देंगे!, कणकवलीत बॅनर वरून राजकारण तापले!

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाहेर लावलेल्या बॅनरला “त्याच स्टाईल”ने उत्तर शिवसेनेच्या इशाऱ्याला प्रती इशारा कणकवली काल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर लागलेला “वक्त आणि दो जवाब भी देंगे” अशा आशयाचा इशारा देणारा बॅनर चर्चेचा विषय बनलेला असतानाच आता याच बॅनर ला त्याच “स्टाईल”ने…

काही वेळातच कणकवलीत नारायण राणेंचे भव्य दिव्य स्वागत होणार!

डीजे, ढोल पथकासह भाजपा कार्यकर्ते राणेंच्या स्वागतासाठी सज्ज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे आज विजयी झालेले खासदार नारायण राणे हे काही वेळातच कणकवली दाखल होत असून, राणेंच्या स्वागतासाठी कणकवली श्रीधर नाईक येथील चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. श्रीधर…

नाटळ ग्रामसभेमध्ये हाणामारी प्रकरणी एका गटाच्या 10 जणांवर गुन्हा दाखल

धारदार चाकूने डोक्यावर गंभीर वार अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्याकडून तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा दुसऱ्या गटाची तक्रार नोंदवण्याचे काम सुरू कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या तहकूब ग्रामसभेमध्ये पोलिसांना दिलेल्या निवेदनाचा विषय घ्यावा यावरून चर्चा करत असताना गणेश मारुती सावंत व…

कणकवलीतील कालच्या राड्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांची कारवाई आपापसात मारामारी करून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल असे कृत्य केल्याप्रकरणी काल छत्रपती शिवाजी महाराज चौकात कणकवली मध्ये झालेल्या राड्यातील कणकवली व कुडाळ मधील एकूण चार संशयित आरोपींवर कणकवली पोलिसात भादवी कलम…

error: Content is protected !!